
सध्या सोशल मीडियावर एक ‘सुपर ट्रिक’ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये आवडता गजरा तब्बल 8 दिवस ताजा आणि सुगंधी राहू शकतो याचा खास उपाय सांगण्यात आला आहे. फक्त एक साधा डबा आणि आपल्या घरातील फ्रिजचा वापर करून आपण गजऱयाचा ताजेपणा कायम राखू शकतो. सगळ्यात आधी आपल्याला स्वच्छ आणि कोरडा स्टीलचा डबा घ्यावा लागेल. डब्याच्या तळाशी एक कोरडा टिश्यू पेपर किंवा सुती कापड ठेवा. गजरा गुंडाळून तो टिश्यूवर ठेवा. वरून पुन्हा एक टिश्यू पेपरने झापून ठेवा. आता डब्याचे झाकण घट्ट बंद करा. बस एवढेच करायचे आहे. सोशल मीडियावर Khandesh Zaika या पेजवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. सध्या या घरगुती जुगाडाने धुमापूळ घातला आहे.
Social Media Viral Hack: Keep Your Flower Garland (Gajra) Fresh for 8 Days
A viral social media trick from ‘Khandesh Zaika’ shows how using a steel box and tissue paper can keep your floral garland fresh and fragrant for over a week.































































