
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्यामधील वणी विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे – विधानसभा समन्वयक – अनिल डेगरवार (वणी विधानसभा), विधानसभा चिटणीस – सतीश वऱ्हाटे (वणी विधानसभा), उपजिल्हा युवा अधिकारी – कुंदन टोंगे (वणी विधानसभा), डॉ. मनीष मस्की. (वणी विधानसभा), तालुका युवा अधिकारी – महेश सोमलकर (वणी तालुका), करण किंगरे (मारेगाव तालुका), मंगेश मोहितकर (झरी तालुका), तालुका समन्वयक – पराग चेडे (वणी तालुका), अमोल झोटिंग (मारेगाव तालुका), लखन चव्हाण (झरी तालुका), तालुका चिटणीस – प्रफुल्ल बदखल (वणी तालुका), संतोष ठक (मारेगाव तालुका), गौरव पंधरे (झरी तालुका), उपतालुका चिटणीस – राकेश नगराळे (वणी तालुका), राजू जेनेकर (मारेगाव तालुका), सौरभ सोयाम (झरी तालुका), शहर युवा अधिकारी – तुलसी तेवर (वणी शहर), विशाल परचाके (मारेगाव शहर), पवन नैताम (झरी शहर), शहर समन्वयक – शंकर दरेकर (वणी शहर), शुभम बदकी (मारेगाव शहर), गणेश मेश्राम (झरी शहर), सौरभ खुनगर (वणी शहर), रवी कुचनकर (मारेगाव शहर), अंकुश नखाते (झरी शहर), शहर चिटणीस – अक्सर खान अन्वर खान (वणी शहर), गोलू मस्की (मारेगाव शहर), सौरभ सोयाम (झरी शहर).




























































