रॅपर फ्लिपराचीचा हिंदुस्थान दौरा रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘धुरंधर’ चित्रपटातील ‘फासला’ या गाण्यामुळे हिंदुस्थानात प्रसिद्ध झालेला बहरीनचा रॅपर फ्लिपराचीचा हिंदुस्थानी दौरा रद्द झाला आहे. फ्लिपराची 13 मार्चला मुंबईतील फिनिक्स मार्पेटसिटी येथे, तर 14, 15 मार्चला बंगळुरूतील ‘यूएन40’ म्युझिक अँड बियॉन्ड फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करणार होता.