
तुमची त्वचा तेलकट असेल तर मेकअप नंतर ती आणखी तेलकट दिसते. त्यासाठी ऑईल फ्री उत्पादने निवडली पाहिजेत. मेकअप करण्यापूर्वी ऑईल पंट्रोल करणारा किंवा मॅटिफायिंग प्रायमर लावणे महत्त्वाचे असते.
फाऊंडेशन किंवा पावडरचे जाड थर लावू नका. मेकअप करण्यापूर्वी चेहरा क्लिन्झरने स्वच्छ करा. चेहऱ्याला हलके मॉइश्चराईजर लावा. त्यामुळे त्वचा हायड्रेटेट राहते. दिवसभर तेलकटपणा जाणवल्यास ब्लोटिंग पेपरचा वापर करा.





























































