Photo – पैठणीत सजली प्रिया बापट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री प्रिया बापटने निळ्या रंगाच्या पैठणीत फोटो शूट केले आहे. या निळ्या पैठणीसोबत तिने गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज घालून स्टाईल केले आहे. त्यासोबत तीने पारंपारिक गोल्डन दगिने घालून साज पुर्ण केला आहे.