
पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये 5जी सेवांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, टेलिकॉम कंपनी ‘वी’ने आणखी आठ महत्त्वाच्या शहरांमध्ये 5जी सेवा सुरू केली आहे. यामध्ये कोल्हापूर, वसई, नांदेड, जळगाव, सातारा, मालेगाव, शिर्डी आणि धुळे यांचा समावेश आहे. मे 2026 पर्यंत ‘वी’ आपली 5जी सेवा लातूर आणि गोवा यांसह आणखी दहा शहरांमध्ये सुरू करणार आहे.


























































