
पाकिस्तानातून हिंदुस्थानात आलेल्या सीमा हैदरने आपल्या मुलाचे नाव भारत ठेवले आहे. हिंदू धर्मात जेव्हा घरात मुलगा होतो तेव्हा नामकरण सोहळा केला जातो. हिंदुस्थानात खूप छान वाटत आहे. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. मला परत पाकिस्तानला जायचे नाही, असे सीमा हैदर म्हणाली. सीमाला तिच्या पाकिस्तानातील तिच्या आधीच्या पतीपासून चार मुले आहेत, तर पती सचिन मीनापासून तिला दोन मुले आहेत.



























































