वर्धा जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वर्धा जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्या जाहीर केल्या आहेत. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

पदाधिकारी पुढीलप्रमाणे – उपजिल्हा युवा अधिकारी – अमोल चरडे (आर्वी), नितेश मोहोड (देवळी), जिल्हा समन्वयक – विपुल चौधरी (आर्वी-देवळी), उपजिल्हा समन्वयक – संजय अलोने (आर्वी विधानसभा), जिल्हा चिटणीस – नितीन रहाण (आर्वी-देवळी), उपजिल्हा चिटणीस – संभव इंगोले (देवळी), सर्वेश देशपांडे (आर्वी विधानसभा), विधानसभा समन्वयक – मनीष पाटील (आर्वी विधानसभा), तालुका युवा अधिकारी – निलेश खैरकार (आष्टी तालुका), तालुका समन्वयक – उमेश गावंडे (आष्टी तालुका), तालुका चिटणीस – नितीन तायवाडे (आष्टी तालुका), उपतालुका युवा अधिकारी – अक्षय साबळे (आष्टी तालुका), श्याम चंदिवाले (आष्टी तालुका), तालुका युवा अधिकारी – कुणाल मते (आर्वी तालुका), तालुका समन्वयक – विवेक घंगाळ (आर्वी तालुका), तालुका चिटणीस – अक्षय चौधरी (आर्वी तालुका), उपतालुका युवा अधिकारी – सुमित ठाकरे (आर्वी तालुका), अंकुश कुकडे (आर्वी तालुका), तालुका युवा अधिकारी – अमोल टिपले (कारंजा तालुका), तालुका समन्वयक – घनश्याम डोंगरे (कारंजा तालुका), तालुका चिटणीस – अक्षय उमक (कारंजा तालुका), उपतालुका युवा अधिकारी – योगेश कामडी (कारंजा तालुका), अनिकेत इंगळे (कारंजा तालुका), तालुका युवा अधिकारी – आशिष डहाके (देवळी तालुका), उपतालुका युवा अधिकारी – आकाश दगवाळ (देवळी तालुका), जीवन केवटे (देवळी तालुका), शहर युवा अधिकारी – वैभव मरगदे (आष्टी शहर), अनुप जयसिंगपुरे (आर्वी शहर), अर्जुन तासेकर (कारंजा शहर), राम ढोक (देवळी शहर), सर्वेश धावेकर (पुलगाव शहर).

युवासेनेच्या चिपळूण तालुका युवा अधिकारी पदी प्रीतम वंजारे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील  चिपळूण तालुक्याच्या युवासेना तालुका अधिकारी पदी प्रीतम नंदकुमार वंजारे यांची नियुक्ती केली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.