
- उन्हापासून बचाव करायचा असेल तर तहान लागली नसली तरीही भरपूर पाणी प्या.
- लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक आणि ओआरएसचे सेवन करा.
- हलक्या रंगाचे, सुती आणि सैल कपडे वापरा.
- दुपारी 12 ते 4 या वेळेत थेट उन्हात जाणे टाळा.
- बाहेर पडताना रुंद कडा असलेली टोपी, छत्री आणि सनग्लासेस वापरा.
- हलका आणि थंड आहार घ्या.
- टरबूज, काकडी, बेरी, लिंबूवर्गीय फळे आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
- +दिवसभरात थंड पाण्याने आंघोळ करा.






















































