यूपीआय पेमेंटची ऐतिहासिक उसळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात डिजिटल पेमेंटचा वापर वेगाने वाढत आहे. मे 2026 या एकाच महिन्यात ‘यूपीआय’ने व्यवहारांचे सर्व जुने रेकॉर्ड मोडले आहे. मे महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून 29.90 लाख कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले, तर एकूण व्यवहारांची संख्या 23.2 अब्जांवर पोहोचली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, पर्यटनासाठी झालेली गर्दी आणि ‘आयपीएल’ दरम्यान ग्राहकांनी डिजिटल पेमेंट केले आहे.