मिंधे गटाचा नगरसेवक साहिल चौगुले विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबईतील मिंधे गटाचा नगरसेवक साहिल चौगुले याच्याविरुद्ध रबाळे पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल चौगुले सध्या फरार असल्याचे समजते. पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 64, 77, 78, 123, 351 व 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.