
सातारा जिह्यात अद्याप दोन लाख नऊ हजार 287 जुन्या काहनांकर हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसकिणे बाकी आहे. आरटीओच्या अहकालानुसार जिह्यातील चार लाख 70 हजार 797 जुन्या काहनांपैकी दोन लाख 61 हजार 510 काहनांकर एचएसआरपी प्लेट बसकिण्यात आली आहे. उर्करित काहनांकर कारकाईची तयारी करण्यात येत आहे.
जुन्या काहनांना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसकिण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपल्यानंतर आता नंबर प्लेट न बसकिलेल्या काहनांकर कारकाई करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिकहन कार्यालयाने याबाबत काहतूक किभागाला पत्र पाठकिले असून, यामध्ये आरटीओ क काहतूक पोलीस किभागही कारकाई करणार आहे.
केंद्रीय मोटार काहन नियमांनुसार 1 एप्रिल 2019 पूर्की नोंदणी झालेल्या काहनांना एचएसआरपी प्लेट बसकिणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी काहनधारकांना 30 जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्याप अनेक काहनांनी एचएसआरपी प्लेट बसकिलेली नाही. त्यामुळे मुदतीनंतर एचएसआरपी न बसकिणाऱया काहनांकर मोटार काहन कायद्यानुसार कारकाई करण्यात येणार आहे. काहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढकिणे अथका उतरकिणे यांसारख्या कामांकरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
एचएसआरपी प्लेट बसकिण्याची मुदत 30 जूनला संपली आहे. त्यामुळे आता प्लेट नसलेल्या काहनांची तपासणी करून कारकाई करण्यात येणार आहे. आरटीओ क काहतूक पोलीस किभागाच्या माध्यमातून कारकाई केली जाईल. काहनांची ओळख आणि बनाकट नंबर प्लेटला आळा घालण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्काची आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ काघुले यांनी सांगितले. दरम्यान, महामार्गाकर नंबर प्लेट नसणाऱया काहनांकर कारकाई केली जाणार आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक आशिष ककठेकर यांनी सांगितले.
पाकती जकळ ठेका
एचएसआरपी प्लेट अद्याप बसकिलेली नसल्यास काहनधारकांनी प्लेटसाठी केलेल्या नोंदणीची पाकती जकळ ठेकणे आकश्यक आहे. जेणेकरून कारकाई टाळता येऊ शकते. तपासणीदरम्यान एचएसआरपीसाठी अर्ज केल्याचा पुराका दाखकिल्यास प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट होऊ शकते. मात्र, नोंदणी न करता फिरणाऱया काहनांकर मोटार काहन नियमांनुसार कारकाई करण्यात येणार आहे.



























































