Photo – एलिगन्स अन् नजाकत… पूजाचे खास फोटोशूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राची कलरफुल आपल्या दिलखेचक हास्य , नृत्य आणि जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. नुकतेच पूजाने तिचे फोटोशुट केले आहे. या फोटोंमध्ये पूजाने परिधान केलेला मॅरून रंगाचा टू-पीस वेस्टर्न एव्हनिंग गाऊनने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. पूजा सावंतचा हा वेस्टर्न गाऊनमधील लुक सध्या तिच्या चाहत्यांना भुरळ पाडत असून सोशल मीडियावर तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.