
रिलायन्स डिजिटलने डिजिटल इंडिया सेलसाठी डिजिटल इंडिया सेल क्रेझी ऑफर्स सादर केले आहे. हा सेल 16 ऑगस्टपर्यंत रिलायन्स डिजिटल, रिलायन्स डिजिटल डॉट इन आणि माय जिओ स्टोअर्सवर चालणाऱया सेलमध्ये स्मार्टपह्न, टीव्ही, लॅपटॉप, होम अप्लायन्स, इतर अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावर आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. जुन्या उत्पादनावर अधिक एक्सचेंज व्हॅल्यू, निवडक इलेक्ट्रॉनिक्सवर 10 हजारांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, बँक कार्डस् आणि एक वर्षाची मोफत एक्सटेंडेड वॉरंटी यासारखे फायदे दिले जात आहेत. ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय सुविधेचा लाभही मिळू शकेल



























































