तुकाराम मुंढे यांच्याविरोधात व्यापारी उतरणार रस्त्यावर, सुटय़ा तेलाच्या विक्रीवरील बंदी उठवण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एफडीए आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भेसळखोरीविरोधात धडाकेबाज कारवाई करणारे तुकाराम मुंढे यांना प्रथमच विरोध झाला आहे. सुटय़ा तेलावरील बंदीवरून व्यापाऱ्यांनी मुंढे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.