
सोने आणि चांदीच्या वाढलेल्या दराला आता ब्रेक लागला आहे. सोमवारी सोने-चांदीच्या किमतीत घसरण झाली. सोने आज 2 हजार 409 रुपयांनी घसरून प्रति तोळा 1 लाख 52 हजारांवर आले, तर एक किलो चांदीच्या किमतीत 3 हजार 967 रुपयांनी घसरण होऊन 2 लाख 31 हजार रुपये चांदी झाली आहे. मागील आठवड्यात म्हणजे शुक्रवारी सोने 1 लाख 55 हजार, तर चांदी 2 लाख 35 हजार होती.

























































