Photo – आदित्य ठाकरे यांनी वरळीतील विकासकामांचा घेतला आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वरळीतील विविध विकासकामांची पाहणी करत आढावा घेतला. आदित्य ठाकरे यांनी महालक्ष्मी केबल पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच अ‍ॅनी बेझंट- ई मोझेस रोड कनेक्टर आणि वरळी-शिवडी कनेक्टरची पाहणी केली. यावेळी शिवसेना आमदार सुनिल शिंदेही उपस्थित होते.