शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते-खासदार आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्य (महाराष्ट्र राज्य) – कृष्णकांत शिंदे

शीव विधानसभा पदाधिकारी – कक्ष विधानसभा संघटक – महेंद्र बिरवटकर, कक्ष कार्यालय चिटणीस – सुभाष भोकटे,  कक्ष विधानसभा प्रसारक – दिलीप कामेरकर, कक्ष उपसंघटक – अशोक जोगळे (शाखा क्र. 172/179), अशोक वडगांवकर (शाखा क्र. 173/176), सचिन साठे (शाखा क्र. 174/175), गणेश भोईर (शाखा क्र. 170/171), कक्ष वॉर्ड संघटक–प्रवीण साळवी (शाखा क्र. 172), प्रशांत नारकर  (शाखा क्र. 173), फक्रुद्दीन शेख (शाखा क्र. 174), अमित बाळसराफ (शाखा क्र. 175), नौशाद अली (शाखा क्र. 179), संतोष हरम – (शाखा क्र. 170).

भायखळा विधानसभा पदाधिकारी – कक्ष उपसंघटक – संदेश कोटेकर (शाखा क्र. 209/210), संजय घोडके (शाखा क्र. 211/212), कक्ष वॉर्ड संघटक – हरिश्चंद्र तडवडकर (शाखा क्र. 209), चंद्रकांत पवार (शाखा क्र. 210), किशोर रमा परब (शाखा क्र. 211), आप्पा सावंत (शाखा क्र. 212).

वडाळा विधानसभा पदाधिकारी – कक्ष कार्यालय चिटणीस – रमेश नाडकर, कक्ष उपसंघटक – आशीष विठ्ठलकर (शाखा क्र. 157/178), कक्ष वॉर्ड संघटक – सागर फणसेकर (शाखा क्र. 200).

कांदिवली पूर्व विधानसभा उपविभागप्रमुख जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विभाग क्र. 2 मधील कांदिवली पूर्व विधानसभाकरिता उपविभागप्रमुखपदी प्रकाश लटके (शाखा क्र. 44 व 45) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.