
1 उत्पन्नाच्या दाखल्याची वैधता एक ते तीन वर्षांसाठी असते. वैधता संपल्यास त्वरित नवीन दाखल्यासाठी ऑनलाईन किंवा सेतू केंद्रावर नूतनीकरण करावे.
2 दाखल्याच्या नूतनीकरणासाठी तुमच्या राज्याचे अधिपृत ‘आपले सरकार’ पोर्टलवर लॉगिन करा किंवा जवळच्या महा-ई-सेवा पेंद्राला भेट देऊन अर्ज करू शकता.
3 अर्ज करताना सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, जुना उत्पन्नाचा दाखला आणि चालू वर्षाचे उत्पन्नाचे पुरावे (उदा. फॉर्म 16, सॅलरी स्लिप, स्व-घोषणापत्र) सोबत ठेवा.
4 अर्ज भरताना त्यात कोणतीही स्पेलिंगची चूक नसावी किंवा कागदपत्रांमध्ये तफावत नसल्याची खात्री करावी जेणेकरून अर्ज रिजेक्ट होणार नाही.
5 शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा. अर्ज सादर केल्यानंतर मिळणारा टोकन क्रमांक किंवा पोचपावती अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी सुरक्षित ठेवा.























































