
जम्मू कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात केंद्रीय राखील सुरक्षा दलाच्या पथकावर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू कश्मीर पोलीस व सीआरपीएफने संयुक्तरित्या ही कारवाई केली.
लतीफ भट असे त्यातील एका दहशतवाद्याचे नाव असून तो लश्कर ए तोयबाचा कमांडर होता.
बातमी अपडेट होत आहे…




























































