सामना प्रतिनिधी । नागोठणे
सुकेळी खिंडीत चार वाहनांचा शुक्रवारी विचित्र अपघात झाला असून दोन जण जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे. अर्टीगा-ट्रक-मॅक्सीमा-मोटारसायकल यांच्यात विचित्र अपघात झाला. यामध्ये रघुनाथ मार्मे व संदेश राऊत यांचा मृत्यू झाला आहे.