सामना ऑनलाईन । बीड
बीडमध्ये वाहनाच्या धडकेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. कल्याण- विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. अभिषेक जाधव, तुकाराम यमगर आणि सुनील थोटे या विद्यार्थ्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.