
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि हिंदुस्थानने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सोशल मीडियावर काही दिशाभूल करणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता याबाबत दिशाभूल करणाऱया कंटेटवर माहिती आणि प्रसारण मंत्रालय लक्ष ठेवून असेल.