मनोज वाजपेयी यांना मानद डॉक्टरेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेते मनोज वाजपेयी यांना अमेरिकन ईस्ट कोस्ट युनिव्हर्सिटीने कला या विषयात मानद डॉक्टरेट प्रदान केली. चित्रपटसृष्टी आणि सेवाभावातील योगदानाबद्दल हा बहुमान देण्यात आला आहे. सध्या मनोज वाजपेयी यांचा ‘गुलमोहर’ चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. यातील वाजपेयींच्या कामाची प्रशंसा होत आहे.