शिल्पा शिंदे मिकाच्या पाठीशी

819

गायक मिकासिंग पाकिस्तानात गाण्याच्या कार्यक्रमासाठी जाणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आर्टिस्ट असोसिएशनने त्याच्यावर बंदी घातली असली तरी टीक्ही रिऍलिटी शो बिग बॉस 11ची किजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने गायक मिका सिंगला पाठिंबा दर्शला आहे. पाकिस्तानमध्ये गाण्याच्या कार्यक्रमाला जाण्याकरून कुणार बंदी घालणे चुकीचे आहे, असे ती म्हणाले.

पाकिस्तानमध्ये कार्यक्रम करण्यापासून आपल्याला रोखून दाखवावं, असं आव्हान शिल्पाने आर्टिस्ट असोसिएशनला दिले आहे. देशभक्ती दाखण्यासाठीपाकिस्तान मुर्दाबादम्हणणं गरजेचं आहे का? असा प्रश्नही शिल्पाने केला आहे. स्वत:ला देशभक्त समजणार्‍यांनी नुसरत फतेहअली खान यांची गाणी ऐकणे बंद करावे. भारतपाकिस्तानमधील क्रिकेट सामनेही बघू नयेत, असेही ती म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या