Photo – अभिनेता विशाल निकमने अभिनेत्री अक्षया सोबत केला साखरपुडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम याने त्यांची गर्लफ्रेंड अभिनेत्री अक्षया हिंदळकरसोबत साखरपुडा केला आहे. साखरपुड्याला अक्षयाने हिरव्या रंगाचा शालू नेसला होता. तर विशालने नारंगी रंगाची शेरवाणी घातलेली.