
1 / 6
अभिनेता संजय दत्त याला जवळपास 10 वर्ष ड्रग्जचे व्यसन होते. संजू या चित्रपटात दाखवल्यानुसार असे कोणतेही ड्रग्ज नाही ज्याचे संजय दत्तने सेवन केलेले नाही. संजय दत्त बरीच वर्ष अमेरिकेच्या रिहॅब सेंटरमध्येही होता.





























































