अभिनेत्री सई ताम्हणकर ही कायम तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच सईने एक फोटोशूट केले असून त्यात तिने चक्क पारदर्शक स्कर्ट घातला आहे. काहींना तिचा हा बोल्डनेस आवडला असून काही नेटकऱ्यांनी यावरून तिला ट्रोल देखील केले आहे.