कोरोना नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली नाही. नगरसेवक नसल्याने सामान्य जनतेचे हाल होत आहेत. शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रश्न मांडत जोरदार भाषण केले.