
शाळेतर्फे देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज धारावी ट्रान्झिट कॅम्प येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेची पाहणी केली. आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
फोटो – रुपेश जाधव






























































