
एका प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही अभिनेत्री तिच्या अभिनयासोबत गायनासाठीही ओळखली जाते. बिग बॉसच्या एका पर्वातही ती झळकली होती.
View this post on Instagram
या अभिनेत्रीचं नाव अक्षरा सिंह असं आहे. ती भोजपुरीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बिग बॉस ओटीटीच्या पर्वातही ती झळकली होती. देशभरात तिचे चाहते आहेत. तिच्या व्यावसायिक आयुष्यासह तिच्या खासगी आयुष्याचीही चर्चा होत असते. आता तिच्या एका व्हायरल व्हिडीओ वरून खळबळ माजली आहे.
View this post on Instagram
तिच्या नावाने फिरणारा एक अश्लील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच गहजब उडाला आहे. या व्हिडीओवर अद्याप अक्षराची प्रतिक्रिया आलेली नाही.


























































