
धनत्रयोदशीचा शुभप्रसंग लक्षात घेत, आज Amazon.in ने तीच्या ‘धनतेरस स्टोअर’ ची घोषणा केली ज्यामध्ये सोने आणि चांदीचे शिक्के, उत्सवाच्या ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, पुजा साहित्य, होम डेकर, मोठी अप्लायंसेस, स्मार्टफोन्स, ऍक्सेसरीज, ऍमेझॉन डिव्हाईसेस आणि बऱ्याच विशिष्ट तयार केलेल्या उत्पादनांची मोठी रेंज आहे.
Amazon.in चे ‘धनतेरस स्टोअर’ ग्राहकांसाठी एक-थांबा ठिकाण म्हणून विशिष्ट पद्धतीने तयार केले गेले आहे. यामधुन प्रत्येकासाठी आगामी उत्सवासाठी घरूनच ते योजना करत असलेल्या सर्व निराळ्या गरजांसाठी योग्य अशा हजारो उत्पादनांची ऑफर दिली जाते. ग्राहक अग्रेसर ब्रॅण्ड्स मधून निवड करू शकतात जसेकी, जोयालुक्काज, मालबर गोल्ड अँड डायमंड्स, सॅमसंग, लेनोवो, डेल, बिबा, मेबेलिन, कॅल्व्हिन क्लेइन आणि बरेच.
ग्राहकांना सिटीबँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि रूपेक्रेडिट आणि डेबिट कार्ड्स आणि EMI व्यवहारांवर 10% तात्काळ बँकेची मोठी सुट मिळू शकते. त्यांना 30,000 रूपयांवरील एकाच व्यवहारावर आणि Amazon पे बॅलन्स वर अतिरीक्त 1500 रूपयांची कॅशबॅक मिळू शकते.
सर्वोत्कृष्ट ब्रॅण्ड्स व्यतिरीक्त, मोठ्या मूल्याने आणि सोयीस्करपणाने उदयोन्मुख व्यवसायांमधून सुद्धा हजारो उत्पादनांची ऑफर हे ‘धनतेरस स्टोअर’ देईल. तुमच्या घरासाठी उत्सव डेकर उत्पादनांपासून ते सुंदर इथनिक वियर पर्यंत आणि पीआरी कॅरेटकॅफे, सोनु फॅशन आणि नट्टी ग्रिटिज सारख्या लहान भारतीय व्यवसायांकडून सुकामेवा, तुम्ही भारतभरात विक्रेते देत असलेल्या ऑफर नूसार उत्सवाची बारीक-बारीक निवड शोधू शकता.
Amazon व्यवसाय ग्राहक सर्व प्रकारच्या मोठ्या आणि छोट्या व्यवसाय खरेदीसाठी GST इंव्हॉइस सह आणि मोठ्या बचतीचा आनंद घेण्यासाठी सिस्को, वनप्लस यांसारख्या सर्वोत्कृष्ट ब्रॅण्ड्स मधून लॅपटॉप, प्रिटंर्स, टीव्ही, नेटवर्किंग डिव्हाईस, डीप फ्रीजर, ऑफिस इलेक्ट्रॉनिक्स, व्हॅक्युम क्लिनर, मिक्सर ग्राइंडर यांसारख्या श्रेणींमधून व्यावसायिक उत्पादनांची मोठी रेंज सुद्धा उपलब्ध करून घेऊ शकतात.
Amazon.in च्या ‘धनतेरस स्टोअर’ मधून ग्राहक निवड करू शकतात अशी काही उत्पादने येथे दिलेली आहेत. सर्व ऑफर्स आणि डिल्स या सहभागी ब्रॅण्ड्स आणि विक्रेत्यांकडून आहेत.
सोने व चांदीचे शिक्के, ऑथेंटिक ज्वेलरी आणि बरेच काही खरेदी करा
जोयालुक्काज असायर सर्टिफाइड 5 ग्रॅम, 24कॅरेट पिवळ्या सोन्याचा प्रशस्त बार: सोने आणि ज्वेलरी खरेदी करण्यासाठी हा शुभदिवस मानला जात असल्याने, तुम्ही या धनत्रयोदशीला Amazon फॅशनवर केवळ रूपये 26,927 मध्ये जोयालुक्का च्या 24कॅरेट गोल्ड बार खरेदीचा पर्याय निवडू शकता.
मालबार गोल्ड आणि डायमंड 24 कॅरेट देवी लक्ष्मीचा 1 ग्रॅम पिवळ्या सोन्याचा शिक्का: 24k (995 शुद्धता) सोन्याचा शिक्का जो bis hallmark ने प्रमाणित केलेला आहे, आणि जो या धनत्रयोदशीसाठी योग्य खरेदी पर्याय आहे. या उत्सव कालावधीमध्ये तुम्ही तो तुमच्या प्रियजनांना भेट देण्यासाठी सुद्धा वापरू शकता. तो Amazon फॅशनवर 5,648 रूपयांना उपलब्ध आहे.
PC चंद्रा पिवळ्या सोन्याचे स्टड इयररिंग: या स्टड इयररिंग 14 कॅरेट रोज गोल्ड पासून तयार केलेल्या आहेत, सुंदर निर्मीती आहे आणि उत्सव आणि इतर दिवशी सुद्धा घालण्यासाठी योग्य आहेत. त्या Amazon फॅशनवर रूपये 5,776 ला उपलब्ध आहेत.
तनिष्क पिवळ्या आणि गोल्ड सायट्रिन रिंग कडून मिया: पिवळे सोन्याने तयार केलेले आणि सायट्रिनने सुशोभित केलेले हे सुंदर पिस मिया फेस्टिव कलेक्शनचा एक भाग आहे. तो Amazon फॅशनवर रूपये 12,010 ला उपलब्ध आहे.
सिद्धिदाता टेक्सटाईल वूमेन्स कोटा दोरिया कॉटन साडी: साधे डिझाइन तरीसुद्धा मोक अशी ही सिद्धिदाता टेक्सटाईल वूमन्स कोटो दोरिया साडी ब्लाऊज पिस सहित, कॉटन आणि सिल्क यांचे सुंदर एकत्रीकरण आहे जी उत्सवात, विशिष्ट प्रसंगात आणि एरव्ही सुद्धा घालण्यासाठी योग्य आहे. ती Amazon फॅशनवर रूपये 499 ला उपलब्ध आहे.
ऑरेलिया वूमन्स स्ट्रेट कुर्ता: हा सुंदर कुर्ता उत्सव प्रसंगांसाठी स्टायलिश आणि योग्य आहे. तुम्ही हा कॉन्ट्रास्ट पायजामा आणि टेंपल ज्वेलरी सोबत घालू शकता. तो Amazon फॅशनवर केवळ 499 रूपयांना उपलब्ध आहे.
मेबेलाइन न्यु यॉर्क हायपरकर्ल मस्करा वॉटरप्रुफ : कृत्रिमरित्या लांब, कुरळा लॅशेश तुम्हाला मोठ्या डोळ्यांचे आत्मविश्वासाचे फिलिंग नवीन मेबेलाइन हायपरकर्ल मस्कराने मिळते. मस्करा वॅण्डच्या एकाच स्वीपने तुहाला भरपुर प्रमाणात आणि जाड लॅश मिळण्यात मदत होते. हे Amazon ब्युटी वर 197 रूपयांना उपलब्ध आहे.
लॅक्मे ऍब्सोल्युट मॅटि मेल्ट लिक्वीड लिप कलर : हे मॅटी लिप कलर तुमच्या ओठांना लश, मॅटि आणि बोल्ड बनवतात. यामध्ये वेल्वेटी मॅटि टेक्शचर आहे ज्यामुळे स्टनिंग कातड्यांप्रमाणेच फिनिश मिळते. हलके असल्यामुळे तुमच्या ओठांवर हलकेपणा जाणवतो आणि एकाच लावण्यात डीप, आणि रिच रंगाचा अनुभव मिळतो. हे प्रॉडक्ट Amazon ब्युटीवर 374 रूपयांना मिळते.
उत्सवासाठी तुमचे घर अपग्रेड करा
बटरफ्लाय जेट इलाइट मिक्सर ग्राइंडर: तुमच्या ब्लेंडिंग आवश्यकतांसाठी बटरफ्लाय जेट इलाइट मिक्सर हा उपाय आहे. बटरफ्लाय चे कॉम्पॅक्ट सेट-अप असलेले या बहुउद्देशिय ग्राइंडरची कटकटी शिवाय आणि सरळ कार्य होण्यासाठी रचना केलेली आहे. हे मिक्सर-ग्राइंडर Amazon.in वर 2,699 रूपयांना उपलब्ध आहे.
कॉपर-मास्टर शुद्ध तांब्याचा जग: या उत्सव कालावधीत तुम्ही निरोगी रहाण्यासाठी हा तांब्याचा मग तुम्हाला मदत करेल ज्यामुळे त्वचा निरोगी रहाते आणि तुमची पचनसंस्था सुद्धा सुधारते. यापैकी एक तुमच्यासाठी घ्या Amazon.in वर केवळ 699 रूपयांना.
इंडियन ब्रास बाऊल सेट: टिकाऊ, मोहक आणि तुमच्या घरासाठी सुंदर असे हे डिझाइनर बाऊल्स केवळ 200 रूपयांना मिळवा. या उत्सव कालावधीसाठी हा सेट उत्तम भेटवस्तू ठरेल.
पूजा साहित्य
बोरोसिल अखंड दिवा: बोरोसिलच्या निराळ्या बोरोसिलिकेट काचापासून बनलेला हा दिवा या उत्सव कालावधीसाठी तुमच्या पूजेत आदर्श ठरेल. बोरोसिल अखंड दिवा हा स्वच्छता करण्यासाठी सोपा आहे आणि वारंवार वापरला तरीसुद्धा त्याला क्रॅक पडत नाही. हा दिवा केवळ 399 रूपयांना मिळवा.
होमसेक 50 LED लाईट्स सुशोभीकरणासाठी: या सुंदर LED फेयरी लाईटमध्ये 50 LED आहेत ज्यामुळे मेहनत न करता तुमच्या खोलीत प्रकाश होईल. हे हलके आणि पोर्टेबल लाईट्स 1.5V बॅटरीवर सुद्धा चालतात. होमसेल 50 LED लाईट्स 250 रूपयांना उपलब्ध आहेत.
गोल्डगिफ्टआयडिया सिल्व्हर-प्लेटेड पूजा थाळी: ही पूजा थाळी तुमच्या उत्सव कालावधीत पूर्ण पूजा सेट-अप होईल. ही साधी दिसणारी पूजा थाळी 1,049 रूपयांना मिळवा ज्यामध्ये सिल्व्हरवेयर चे 7 पेक्षा जास्त नग आहेत ज्यामुळे तुम्हाला यशसीवरित्या पूजा करण्यात मदत होईल.
अत्याधुनिक स्मार्टफोवर ग्रेट डील्स
सॅमसंग M51: मॉन्सट्रस 7000Mah बॅटरी आणि 64MP इंटेलि-कॅम आणि टेक अँड माय फिल्टर सारखे फिचर यांसह असलेला नवीन सॅमसंग M51 चुकविणे खरच कठिण आहे. 6.7-इंच फुल -HD + sAMOLED इन्फिनिटी-O डिस्प्ले प्रखर रंग निर्माण करतो आणि बघण्याचा सुधारित अनुभव देतो. हा फोन 24,999 रूपयांना उपलब्ध आहे.
रेडमी नोट 9 प्रो: रेडमी नोट 9 प्रो मध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा आहे ज्यामध्ये एकाधिक क्लिकिंग मोड्स आहेत ज्यामुळे तुम्ही क्लिक केल्यावर प्रत्येक वेळी सुंदर फोटो येण्याची खात्री केली जाते. या 48MP फ्रंट कॅमेरा, 5020 मोठी mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जर यांमुळे तो चुकवणे खरतर कठिणच आहे. हा मोबाईल Amazon.in वर 12,999 रूपयांना उपलब्ध आहे.
Amazon लॉन्चपॅड मधून उदयोन्मुख ब्रॅण्ड्स आणि स्टार्ट-अप ची आकर्षक उत्पादने
PRD CARATCAFE स्टर्लिंग सिल्व्हर लक्ष्मीचा शिक्का : तुमच्या प्रियजनांना काहीतरी विशेष भेट देण्यासाठी हा स्टर्लिंग चांदीचा शिक्का या उत्सव कालावधीत उत्तम भेट आहे. हा लक्ष्मीचा शिक्का घरी भरभराट आणण्याकरिता ठेवा.
नटी ग्रिटीज मिक्स डेली नीड्स नट्स सुकामेवा : नटीग्रिटीज मिक्स डेली नीड्स सुकामेवा ज्यामध्ये बदाम, अक्रोड, काजू, R&S पिस्ता आणि मनुका यांचा समावेश आहे. हा पॉवर पॅक कॉम्बो 1249 रूपयांना उपलब्ध आहे.
Amazon Alexa सह आणखीन बरेच काही करा
इको डॉट (3rd Gen) – इको डॉट हा स्मार्ट ऍलेक्सा एनेबल स्पीकर आहे जो आवाजाने ऑपरेट होतो. तो कॉम्पॅक्ट आहे आणि सहजतेने तुमच्या आवडीच्या जागी घेऊन जाऊ शकतो. हा स्मार्ट स्पीकर Amazon.in वर रू. 2,249 रूपयांना मिळवा.
फायर टिव्ही स्टिक लाईट: फायर टिव्ही स्टिक लाइट ही फार परवडणारी फायर स्टिक आहे जी 2,099 रूपयांना उपलब्ध आहे. ऍलेक्सा व्हॉईस रिमोट लाइट सह पूर्ण HD मध्ये फास्ट स्ट्रिमींगचा आनंद घ्या.
किंडल (10 वी जनरेशन): या किंडल मध्ये बिल्ट-इन ऍडजस्ट करता येणारा फ्रंट लाईट आहे जेणेकरून तुम्ही आत आणि बाहेर वाचू शकता. त्याचा ग्लेयर-फ्री टचस्क्रीन डिस्प्ले बरेच तास वाचण्यासाठी तुमच्या डोळ्यांसाठी आरामदायी आहे. Amazon.in वर 6,499 रूपयांना हा किंडल जनरेशन 10 मिळवा.
या लॅपटॉप सह उत्सवासाठी तयार व्हा
डेल व्होस्ट्रो 3401: डेल व्होस्ट्रो 3401 सह या उत्सव कालावधीत तुमच्या प्रियजनांसह सहजतेने कनेक्ट व्हा. लॅपटॉप वर तुम्ही अवलंबुन राहू शकाल अशा डिझाइनसह यामध्ये 10th Gen Intel Core i3-1005G1 प्रोसेसर आहे आणि 4GB रॅम ज्यामुळे तुम्हाला मेहनतीशिवाय काम करता येते. हा डेल व्होस्ट्रो 3401 Amazon.in वर 35,390 रूपयांना मिळवा.
HP पॅव्हिलियन DK0268TX: 4 कोअर शुद्ध प्रोसेसिंग पॉवर सह, 8GB DDR4 RAM सह एकत्रित इंटेल i5 – 9300H प्रोसेसर, HP पॅव्हिलियन गेमिंग ही शुद्ध पॉवर आहे ज्याममुळे तुम्हाला गेमिंगचा अमर्याद अनुभव मिळतो. हा amazon वर रू. 62,990 ला प्राप्त करा.
लेनोवो थिंकपॅड E14: लेनोवो थिंकपॅड E14 मध्ये इंटेल कोअर i5-0210U प्रोसेसर आहे आणि 1.6Ghz बेस स्पीड आहे. 12.8 तासांची बॅटरी असण्यासोबतच तुम्ही जास्त कालावधीसाठी तुमच्या प्रियजनांसोबत कनेक्ट राहू शकता. हा लेनोवो थिंकपॅड E14 रू 59,990 ला प्राप्त करा.
या स्मार्ट वॉचसह ट्रेंडी रहा
Mi स्मार्ट बॅण्ड 5: Mi स्मार्ट बॅण्ड 5 सह या उत्सव कालावधीत फिट रहा. फिटनेस बॅण्ड 1.79 सेमी फुल AMOLED डिस्प्ले मॅग्नेटिक चार्जिंग आणि 11 स्पोर्टी मोड सह येतो. पर्सनल ऍक्टिव्हीटी इंटिलिजन्स तुम्हाला पुढे मदत करेल. हा Mi स्मार्ट बॅण्ड 5 Amazon.in वर रू.2,498 ला उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलक्सी वॉच: सॅमसंग गॅलक्सी वॉच हा असा एक प्रकार आहे ज्यामध्ये GPS नेव्हीगेशन, डेली असीस्टंस, स्ट्रिमींग म्युझिक आणि बरेच काही आहे. तुमचे कॉल्स, मेसेज आणि बरेच काही हाताळतांना तुमच्या आवडीच्या बॅण्ड्सह हे स्मार्ट वॉच पर्सनलाइज करा. हे सॅमसंग गॅलक्सी वॉच रू. 17,990 रूपयांना मिळवा.
तुमचे घर उत्सवासाठी तयार करे
व्होल्टास बेको 8 प्लेस टेबल टॉप डिशवॉशर: हे व्होल्टास बेको 8 प्लेट टेबल टॉप डिशवॉशर तुम्हाला केवळ काही मिनीटांमध्येच स्वच्छ आणि चकाकणारे भांडे देतो. हा दोन-स्तरीय शक्तीशाली जेट वॉश 70 डिग्री सेल्सियस मध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट आणि हायजेनिक स्वच्छता देतो. हा व्होल्टास बेको 8 प्लेस टेबल टॉप डिशवॉशर Amazon.in वर रू. 20,490 ला मिळवा.
सॅमसंग 6.5 किग्रॅ फुल्ली ऑटोमेटिक टॉप लोडिंग वॉशिंग मशिन : सॅमसंगच्या फुल्ली ऑटोमेटिक टॉप लोडिंग वॉशिंग मशिन सह या उत्सवात तयार व्हा. तीच्या ‘सॉफ्ट कर्ल डिझाइन’ सह कपडे गोळा न होता तुमचे नाजुक कपडे न भिता धूवा जेणेकरून तुम्हाला फ्रेश आणि हायजेनिक कपड्यांचा आनंद मिळू शकतो जे काही मिनीटांतच पुजेसाठी तयार होतील. ही फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशिन रूपये 13,490 रूपयांना मिळवा.
स्मार्ट टिव्हीवर 30% पर्यंत सूट मिळवा
LG 80 सेमी (32 इंची) HD रेडी स्मार्ट LED TV: 32 इंची LG HD TV सह स्पष्ट इमेजचा अनुभव घ्या जो हाय डेफिनेशन साठी नवीन स्टँडर्ड सेट करतो. डायनॅमिक कलर एन्हान्सर आणि ऍक्टिव HDR सह बघण्याचा अनुभव वृद्धिंगत करा. हा स्मार्ट टिव्ही Amazon.in वर रू. 14,490 रूपयांना मिळवा.
वनप्लस Y सीरिज 108 सेमी (43 इंच) फुल HD LED स्मार्ट अँड्रॉइड TV: वनप्लस Y TV वर वास्तव इमेजचा आनंद घ्या. हा फुल HD TV रूपये 23,990 रूपयांना मिळवा आणि तीच्या QLED डिस्प्ले सह क्रिस्प व्हिज्युअलचा आनंद घ्या.
TCL 100 सेमी (40 इंच) फुल HD सर्टिफाइड अँड्रॉईड स्मार्ट LED TV: TCL TV मध्ये फुल HD डिस्प्ले आहे. हा स्मार्ट टिव्ही बिल्ट-इन क्रोमकास्ट सह वास्तव इमेज दाखवतो आणि त्याचे तात्काळ वापर बटण काही टप्प्यांमध्येच तुमचे आवडते कन्टेट कंज्युम करतो. हा TCL TV रू.17,999 ला मिळवा.





























































