अंगारक संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तुमच्या शहरातील चंद्रोदयाची अचूक वेळ

संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यांत दुसर्‍या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी “संकष्टी चतुर्थी” असते. हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपोषण करुन, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे असा क्रम आहे. त्यामुळे चंद्रोदयाच्या वेळेला अधिक महत्त्व आहे.

मुंबई 21:06
ठाणे 21:05
पुणे 21:03
रत्नागिरी 21:08
कोल्हापूर 21:05
सातारा 21:04
नाशिक 20:59
अहमदनगर 20:58
पणजी 21:10
धुळे 20:53
जळगाव 20:50
वर्धा 20:38
यवतमाळ 20:40
बीड 20:54
सांगली 21:03
सावंतवाडी 21:09
सोलापूर 20:56
नागपूर 20:35
अमरावती 20:41
अकोला 20:44
औरंगाबाद 20:53
भुसावळ 20:49
परभणी 20:49
नांदेड 20:46
उस्मानाबाद 20:54
भंडारा 20:32
चंद्रपूर 20:37
बुलढाणा 20:48
इंदौर 20:44
ग्वाल्हेर 20:26
बेळगाव 21:06
मालवण 21:10