युवासेना मुंबई समन्वयकपदी नियुक्ती जाहीर 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना मुंबई समन्वयकपदी धीरज (सोनू) जैन यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.