नाशिक शहर शिवसेना महिला आघाडी, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, नाशिक शहर शिवसेना महिला आघाडी अंतर्गत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

नाशिक शहर महिला आघाडी नियुक्त्या

जिल्हा संघटक – स्वाती पाटील (नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम), जिल्हा समन्वयक – कीर्ती जावखेडकर-कीर्ती निरगुडे, उपजिल्हा संघटक – शोभा दिवे (नाशिक पूर्व), फेमिदा रंगरेज (नाशिक मध्य), शोभा दोंदे (नाशिक पश्चिम), विधानसभा संघटक – उषा गायखे (नाशिक पूर्व), प्रेमलता जुन्नरे (नाशिक मध्य), अलका गायकवाड (नाशिक पश्चिम), महानगर संघटक – नाशिक पूर्व – शोभा वाल्हे (पंचवटी), सुवर्णा काळुंगे (नाशिक रोड), नाशिक मध्य-माधुरी जाधव

मनीषा जाधव, नाशिक पश्चिम – सीमा बडदे (सिडको), शोभा पवार (सातपूर), विधानसभा समन्वयक – चित्रा ढिकले (नाशिक पूर्व), तृप्ती बोरस्ते (नाशिक मध्य), वृषाली सोनवणे (नाशिक पश्चिम), महानगर समन्वयक – रंजना थोरवे (नाशिक पूर्व), लता काची (नाशिक मध्य)

द्वारका गोसावी (नाशिक पश्चिम), उपमहानगर संघटक – नाशिक पूर्व – संगीता महाले, माधुरी पाटील, शारदा सपकाळ, सिंधू पगार, मोहिनी राव, शोभा दळवी, मंदा गवळी, नाशिक मध्य – अनिता महाले.