हवेत तरंगत जेवणाचा आनंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉटेलात जेवणाचा आनंद तर आपण पाहीजे तेव्हा घेतोच. पण, हवेत तरंगत जेवण्याची संधी मिळाली तर. कल्पना थोडी खतरनाक वाटतेय पण, तितकीच ती थरारकही आहे.

– कुठे – ठाण्यात कासारवडवली येथे न्यू होरायझन स्कूलसमोर स्काय डायनिंग म्हणून रेस्टॉरंट आहे.
– किती फुट वर – 120 फुट
– एकावेळी किती जण जेऊ शकतात- 22
– संपूर्ण टेबल 360 डीग्रीमध्ये फिरतो तर खुर्ची 180 डिग्रीमध्ये फिरते.

माणशी किती खर्च-

– जॉय राईड – 1400 रुपये
– मेन्यू- स्नॅक्स आणि सँडवीच
– दुपारी- 2500 रुपये
– मेन्यू – जैन, व्हेज, नॉनव्हेज
– सुर्यास्त पाहत – 2001 रुपये
– मेन्यू- मॉकटेल,तीन प्रकारचे स्टार्टर
– रात्रीचे जेवण- 3000 रुपये
–  मेन्यू- जैन, व्हेज, नॉनव्हेज
– विमा- टेबलचा 15 कोटी.