
सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आठव्यांदा समन्स बजावले आहे. येत्या 4 मार्च रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ईडीने 22 फेब्रुवारीला सातवे समन्स पाठवले होते, परंतु केजरीवाल हे सातही समन्सनंतर अद्याप ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहिले नाही.

























































