
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले आहेत. त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे जोशात स्वागत केले व सत्ताधाऱ्यांच्या आखाड्यात शिवसेनेची ताकद दाखवून दिली. हीच ताकद घेऊन उद्धव ठाकरे जनहिताचे प्रश्न अधिवेशनात मांडतील.
View this post on Instagram

































































