संभाजीनगर जिल्ह्यात 22,651 कोरोनामुक्त, 6,011 रुग्णांवर उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात आज एकूण २८७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९४९५ झाली आहे. आजपर्यंत २२६५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण ८३३ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ६०११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ११, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ९७ आणि ग्रामीण भागात ५९ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

ग्रामीण भागात ११९ रुग्ण
ग्रामीण भागात आज ११९ रुग्ण आढळून आले. त्यात मनिषानगर, वाळूज (२), वाळूज (१), रांजणगाव (१), विटावा (१), मेन रोड, रांजणगाव (१), गांधी नगर, रांजणगाव (२), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (२), शिक्षक कॉलनी, रांजणगाव (१), श्रीराम कॉलनी, रांजणगाव (१), नवीन वडगाव, गंगापूर (१), कायगाव, गंगापूर (१), जामगाव, गंगापूर (१), उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर (१), मांजरी गंगापूर (१), चंद्रपाल नगर, वैजापूर (१), फुलेवाडी, वैजापूर (४), दुर्गावाडी, वैजापूर (१), शिवाजी चौक, वैजापूर (१), समृद्धी पार्क, वैजापूर (१), हिरादास गल्ली, वैजापूर (१), इंदिरा नगर, वैजापूर (१), सुखशांती नगर, वैजापूर (१), गंगापूर रोड, वैजापूर (१),  माऊली नगर, रांजणगाव (१), बजाज नगर (२), दहेगाव, गंगापूर (७), पाचोड, पैठण (१), गांधी मैदान वैजापूर (१), देशपांडे गल्ली वैजापूर (१), बिडकीन पैठण (१), पैठण (२), जैनपुरा, पैठण (१), नवीन कावसान पैठण (१), माधव नगर, पैठण (१), राम नगर, पैठण (१), परदेशीपुरा, पैठण (१), पाचोड फाटा, पैठण (१), इंदिरा नगर, पैठण (१), शिवराई, वैजापूर (१), सरस्वती सो., बजाज नगर (१), खांडसरी परिसर, कन्नड (१), कोळवाडी, कन्नड (१), दिनापूर, पैठण (१), अंधारी (१), संभाजीनगर (१३), गंगापूर (११),कन्नड (२२), वैजापूर (१४), सोयगाव (१),

मनपा क्षेत्रात ६० नवीन रुग्ण
मनपा क्षेत्रात नवीन ६० जण कोरोना विषाणूचे संसर्गित असल्याचे आढळून आले. यामध्ये एकतानगर, हर्सुल (१), दिवाण देवडी (१), सहारा वैभव, जाधववाडी (१), शिवाजीनगर, गारखेडा परिसर (१), शिवाजीनगर (२), कमलनयन बजाज हॉस्पीटल परिसर (२), श्रेयनगर (१), देवळाई चौक (२), यशवंतनगर, बीड बायपास (१), जुनी सातारा ग्रामपंचायत परिसर (१), एमआयटी कॉलेज परिसर (१), अलमगीर कॉलनी (१), मायानगर (१), मल्हार चौक (१), महेशनगर, आकाशवाणी (२), स्नेहनगर (२), छत्रपतीनगर, बीड बायपास (१), पद्मपुरा (२), साई कॅम्पस (१), कोटला कॉलनी (४), उस्मानपुरा (१), बेगमपुरा (३), राजेशनगर (१), सारा विहार (१), मकाई गेटजवळ (१), सिव्हिल हॉस्पीटल परिसर (२), गारखेडा (१), जटवाडा रोड (२), एन सात अयोध्यानगर (२), जयनगरी, बीड बायपास (१), स्वप्ननगरी (१), वेदांतनगर (१), उल्कानगरी (२), हनुमान नगर (१), जाधववाडी (१), विशालनगर, गारखेडा (१), नंदीग्राम कॉलनी, गारखेडा (१), विष्णूनगर (१), एन अकरा गजानननगर (१), सप्तश्रृंगी माता मंदिर परिसर (१), कृष्णा नगर (१), पैठण रोड, इटखेडा (१), श्रीरंग सिटी, पैठण रोड (१), टिळकनगर (१), संदेशनगर (१),

सिटी एंट्री पॉइंट (११)
कांचनवाडी (१), जालान नगर (१), कुंभेफळ (२), विष्णू नगर (१), बीड बायपास (१), वसंत नगर (१), एन बारा हडको (१), आळंद सिल्लोड (१), हर्सुल (१), पोलिस कॉलनी टीव्ही सेंटर (१),

नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत ताकपूर, पैठणमधील ६५ वर्षीय स्त्री, विष्णू नगर, जवाहर कॉलनीतील ७८ वर्षीय पुरूष, मिल कॉर्नरमधील ५० वर्षीय स्त्री, जटवाडा हर्सुल येथील ५५ वर्षीय स्त्री, गंगापुरातील ५० वर्षीय पुरूष, एन बारा हडकोतील ५६ वर्षीय पुरूष, एन सहा हडकोतील ६० वर्षीय स्त्री आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात नवीन शांतीनिकेतन कॉलनीतील ६५ वर्षीय पुरूष, पोलिस मुख्यालय परिसरातील ७५ वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.