सामना ऑनलाईन
1162 लेख
0 प्रतिक्रिया
विद्यार्थ्याकडून शिक्षिकेला जिवंत जाळण्याचे कृत्य, एकतर्फी प्रेमातून उचलले टोकाचे पाऊल
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये भयंकर घटना समोर आली आहे. येथे एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्या शाळेतील २६ वर्षीय शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या...
अरे भाई Whatsapp कर लेता…, घटस्फोटावर पहिल्यांदा दिली धनश्रीने प्रतिक्रिया; चहलला चांगलेच सुनावले
हिंदुस्थानचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि अभिनेत्री धनश्री वर्मा सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला होता. घटस्फोटाच्या...
Health Tips- सकाळी रिकाम्या पोटी ‘हा’ पदार्थ खा, आरोग्यासाठी मिळतील अगणित फायदे
सध्याच्या धावपळीच्या जीवनामुळे आपले आपल्या आरोग्यावर दुर्लक्ष होताना दिसत आहे. आपण कामावर जायला उशीर होईल म्हणून न खाता घराबाहेर पडतो.आणि मग बाहेरचे तेलकट अन्न...
हे करून पहा – डोळय़ांवर ताण येत असेल…
आजच्या काळात मोबाईल आणि कॉम्प्युटर स्क्रीन पाहण्यात आपला जास्त वेळ जातो. त्यामुळे डोळय़ांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. दर 20 मिनिटांनी मोबाईलच्या स्क्रीनवरून नजर...
असं झालं तर… घराच्या नोंदणीची कागदपत्रे गहाळ झाली…
तुमच्या घराची नोंदणीची कागदपत्रे गहाळ झाली असतील, तर तुम्हाला डुप्लिकेट कागदपत्रे मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या प्रक्रियेला विलंब करू नये.
पोलिस ठाण्यात जाऊन...
मुंबईसाठी नवीन 268 एसी लोकल, ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग
मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत आधुनिकता आणण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या (एमयूटीपी) टप्पा 3 आणि 3 अ अंतर्गत नवीन गाडय़ांची खरेदी करण्यास आज झालेल्या...
पुतिन-ट्रम्प भेटीमुळे हिंदुस्थान गॅसवर; अमेरिका-रशिया संबंध सुधारल्यास टेन्शन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. ट्रम्प हे रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत...
गणेशोत्सव राज्य महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण
यंदापासून राज्य महोत्सव म्हणून साजरा होणाऱया गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्य, स्पर्धा, रोषणाईसह व्याख्याने, लोककलांच्या...
म्हाडाच्या घरांसाठी अर्जदारांचा पाऊस, 5,285 घरांसाठी तब्बल एक लाख अर्ज
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला अर्जदारांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. ठाणे, वसई, कल्याण, नवी मुंबईतील 5,285 घरांसाठी आतापर्यंत तब्बल एक लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज...
महायुती सरकारमध्ये महिला असुरक्षित; नर्सिंग वसतिगृहांमध्ये पुरुष वॉर्डन, पालकांच्या तक्रारीनंतरही आरोग्य विभाग सुस्त
महायुती सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचा सातत्याने आरोप होतो. विधिमंडळ अधिवेशनामध्येही विरोधी पक्षाकडून त्या मुद्दय़ावरून सरकारला धारेवर धरले जाते. त्यानंतरही महिलांच्या सुरक्षिततेबाबत...
मोदींच्या चीन दौऱ्यासाठी मशागत
चीन आणि हिंदुस्थानच्या सीमा आता शांत आहेत. दोन्ही देशांमधील संबंध शांततेचे आणि सौहार्दाचे बनले आहेत, अशा शब्दांत हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी...
विशेष – हिमालयालाच नजर लागली!
>> भावेश ब्राह्मणकर
भारताची शान आणि अभेद्य सुरक्षा रक्षक म्हणून ओळख असलेल्या हिमालय पर्वतरांगांनाच जणू नजर लागली आहे. त्यामुळेच तेथे विविध आपत्ती सातत्याने धडकत आहेत....
निमित्त – जेनिटल फीचर मॅपिंगची किमया
>> प्रसाद पाटील
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याच्या बलात्कार प्रकरणातील तपासात एका नव्या वैज्ञानिक तंत्रज्ञानाने आपला ठसा उमटवला. ‘जेनिटल फीचर...
कायद्याचा सल्ला – वाहन विक्री आणि जबाबदारीचे हस्तांतरण
>> प्रतिक राजूरकर
वाहन पी झाल्यावर त्याचे कायदेशीर हस्तांतरण, विम्याचे हस्तांतरण योग्य आणि कायद्याने ठरवून दिलेल्या कालावधीत होणे गरजेचे आहे. सगळा व्यवहार करत असताना नियमानुसार...
प्रेरणा – पारंपरिक खेळातून संस्कृतीचे जतन
>> पराग पोतदार
सध्याच्या डिजिटल युगात आपले भारतीय पारंपरिक खेळ मुले विसरत चालली आहेत. काही खेळ तर काळाच्या ओघात लुप्त झाले आहे की काय असेच...
उमेद – शेतकऱ्यांच्या मुलांचे ‘सेवा’सदन
>> सुरेश चव्हाण
आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या मुलांनी शिक्षण घेऊन स्वतच्या पायावर उभे राहण्यासाठी मीरा कदम व त्यांचे पती धनराज कदम यांनी 2019 पासून हिंगोली येथे ‘सेवासदन’...
भरारी- ‘एआय’ सक्षम अंगणवाडी
>> प्रिया कांबळे
विद्यार्थ्यांच्या तार्किक व बौद्धिक शक्तीचा विकास व्हावा याकरिता नागपूरमधील वडधामना येथे देशातील ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित पहिल्या अंगणवाडीचा शुभारंभ झाला. नागपूर जिल्हा परिषदेच्या...
मनतरंग – लाडोबाचे लाड करतंय कोण?
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
अति लाड झालेली मुलं ही बहुतांश वेळेस ‘पॅम्पर्ड चाईल्ड सिंड्रोम’ग्रस्त असतात. या मानसिक अवस्थेतून जाणाऱया मुलांची सामाजिक आणि नैतिक जडणघडण होत नाही...
साहित्य जगत – गडकोटांचा आनंदयात्री
>> रविप्रकाश कुलकर्णी
बाबासाहेब पुरंदरे आणि गो. नि. दांडेकर यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं पुण्यस्मरण आमरण जागतं आणि तेवतं ठेवलंच, पण त्याचबरोबर आबालवृद्धांना गड, किल्ले,...
परीक्षण – रसायनशास्त्रज्ञांच्या ‘महानते’चा परिचय
>> राहूल गोखले
शास्त्रज्ञ वेगवेगळे शोध लावून मानवी जीवनास नेहेमी नवीन दृष्टी देत असतात. यांतील काही शोध हे ाढांतिकारक असतात आणि ते शोध लावणारे...
दखल – दैनंदिन जीवनाचे व्यवस्थापन
सतत धावपळ... 24 तास काम केलं तरी काही ना काही तरी राहूनच जातं. घर अस्ताव्यस्त म्हणून जास्त चिडचिड, नोकरी करताना कार्यालयात पोहोचण्यास उशीर म्हणून...
अभिप्राय- रसिकांना भावणारी गझल
>> सुधाकर वसईकर
गझल असो वा कविता लिहिणे ही एक दीर्घ प्रािढया आहे. त्यानुसार कवीचे मनन, चिंतन निरंतर सुरूच असते. फरक इतकाच की गझल...
परीक्षण- फुले दाम्पत्याच्या दत्तकपुत्रावर प्रकाशझोत
>> श्रीकांत आंब्रे
महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचे अभ्यासक व संशोधक राजाराम सूर्यवंशी यांनी फुले दाम्पत्याचे दत्तकपुत्र डॉ. यशवंतराव...
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, 60 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल
बॉलीवूडची फिटनेस आयकॉन अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा सध्या प्रचंड चर्चेत असतात. आता दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पा,...
बाॅलीवूडमधला ‘हा’ आहे सर्वात महागडा घटस्फोट, वाचा सविस्तर
बॉलीवूड म्हणजे श्रीमंताचा महासागर ... येथे कोणतीच गोष्ट 'चीप' नसते. बॉलीवूडच्या कलाकारांच्या घरी होणारे कार्यक्रम असो, चित्रपटांचे प्रमोशन असो किंवा अगदी कलाकारांचे घटस्फोट असो....
पती, पत्नी और वो….मित्राच्या बायकोवर जडले प्रेम अन् मैत्रीचा झाला घात
मैत्री म्हणजे दोन व्यक्तींमधील अढळ प्रेम... मात्र दोघांच्या या निखळ मैत्रीत कुणा तिसऱ्याची एन्ट्री झाली तर मैत्रीत वैर येते. आणि यातून अघटीत घटना घडतात....
बबिता पवार यांचा शिवसेनेत प्रवेश
दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. व्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेनेचा कार्यकर्ता मेळावा भांडुपमध्ये पार...
एकतर्फी प्रेमातून तरुणीला धमकावणारा आशिक गजाआड
एकतर्फी प्रेमातून तरुणीला धमकावून तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या तयारीत एक गुन्हेगार होता. पण याबाबत वेळीच माहिती मिळताच कांजूरमार्ग पोलिसांनी कसून शोधमोहीम राबवून त्या तरुणाला...
सह्याद्री अतिथीगृहाजवळ ‘बेस्ट’च्या धडकेत वृद्धेचा मृत्यू
मलबार हिल येथील ‘सह्याद्री’ अतिथीगृहाजवळ आज सकाळी अपघात झाला. धावती बेस्ट बस आणि पार्प केलेल्या कारच्या मध्ये सापडून वृद्ध महिला चेंगरली गेल्यामुळे गंभीर जखमी...
गणेशोत्सवासाठी दर्जेदार सुविधा द्या! आदित्य ठाकरे यांचे पालिकेला सक्त निर्देश
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे पालिकेने मंडळांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पालिका प्रशासनाला...























































































