सामना ऑनलाईन
1562 लेख
0 प्रतिक्रिया
विमानतळावरून हायड्रोपोनिक गांजा जप्त
सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून साडेबारा कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. गांजाची तस्करी करणाऱया प्रवाशाला सीमा शुल्क विभागाने अटक...
अभ्युदय नगर पुनर्विकासासाठी तीन कंपन्यांमध्ये स्पर्धा
अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी तीन विकासकांमध्ये स्पर्धा असणार आहे. येत्या 8 सप्टेंबर रोजी म्हाडा तांत्रिक निविदा खुली करणार असून त्यानंतर अर्जांची छाननी...
परतीच्या प्रवासात मोरया… पाच किमीच्या वाहतूककोंडीत चाकरमानी अडकले
जागोजागी पडलेले खड्डे आणि प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार यामुळे गणपतीसाठी गावाला जाताना ट्रॅफिकच्या चक्रव्यूहात अडकलेल्या चाकरमान्यांचा आज परतीच्या प्रवासातही मोरया झाला. गौरी-गणपतीचे विसर्जन करून मुंबईकडे...
मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून भुजबळांची उचलबांगडी; ओबीसीच्या मुद्द्यावरून भाजपचा राष्ट्रवादीला शह
>> राजेश चुरी
आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर आता इतर मागासवर्गीय समाजाला खूष करण्यासाठी महायुती सरकारने ओबीसींच्या प्रश्नावर मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. पण महाविकास आघाडी...
दादर रेल्वे स्थानकाबाहेर आग, 16 दुचाकी खाक
दादर रेल्वे स्थानकामधील फलाट क्रमांक 14 जवळील दुचाकीच्या पार्ंकगमध्ये भीषण आग लागल्याची घटना आज सायंकाळी घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र...
शाडूच्या गणेश मूर्तींचे नैसर्गिक तलावात विसर्जन करू द्या, हायकोर्टात आज तातडीची सुनावणी
शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक स्त्राsतात करण्यास मनाई करू नका, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची गंभीर...
मानकुंवर देशमुख प्रभारी मुख्य सरकारी वकील
सरकारी वकील मानकुंवर मिलिंद देशमुख (जाधव) यांची मुंबई उच्च न्यायालय व कोल्हापूर सर्किट बेंचच्या प्रभारी मुख्य सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या...
20 हजारांची लाच घेताना शिधावाटप निरीक्षक ट्रप
कांदिवली येथील शिधावाटप दुकानातील व्यवस्थापकाला कारवाई होऊ द्यायची नसेल तर 20 हजार रुपये द्या अशी मागणी करून ती लाचेची रक्कम स्वीकारताना शिधा वाटप निरीक्षकाला...
बेकायदा दारू विक्रेत्याच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ नका, गडचिरोलीतील मन्नेराजाराम गावाचा ठराव
विदर्भात वर्धा व गडचिरोली जिह्यात दारूबंदी आहे तरीही अवैध मार्गाने दारूची विक्री सुरू असते. याविरोधात अतिदुर्गम मन्नेराजाराम गावाने दारूबंदीच्या दिशेने ठोस पाऊल टाकत ग्रामसभेत...
गैरसमजुतीतून बलात्काराची तक्रार; 51 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका, कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय
गैरसमजुतीतून बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा एका महिलेने केल्यानंतर एका व्यक्तीला कोलकाता न्यायालयाने दोषमुक्त केले. या व्यक्तीला विनाकारण तब्बल 51 दिवस तुरुंगवास भोगावा...
कारखान्यातील कामगारांची ड्युटी 9 वरून 12 तासांवर, दुकानातील कामाचे तासही वाढले
राज्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या व रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या नावाखाली महायुती सरकारने कारखाने अधिनियम आणि आस्थापनांच्या अधिनियमात बदल केले आहेत. या निर्णयामुळे कारखान्यातील दैनंदिन कामाच्या...
मेट्रो प्रकल्पांसाठी 23 हजार 487 कोटींची तरतूद; ठाणे, पुणे, नागपूर मेट्रो प्रकल्पांच्या कर्जाला मान्यता
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत 238 वातानुकूलित लोकल गाडय़ांच्या खरेदीसाठी 4 हजार...
धारावीकरांचा आझाद मैदानात एल्गार, 10 सप्टेंबरपासून धारावी बचाव तिरंगा यात्रा
आझाद मैदानात तीव्र आंदोलन करून मराठा समाजाने यश मिळवले. तसाच एल्गार धारावीकरही पुकारणार आहेत. धारावीतील सर्व पात्र-अपात्र रहिवाशांचे धारावीतच पुनर्वसन व्हायला हवे या मागणीसाठी...
खाकीतले ‘विघ्नहर्ता’ 150 तास ऑनड्युटी, वडापाव खाऊन दिवस काढले
>> आशिष बनसोडे
आरक्षणासाठी हजारो मराठा आंदोलक दक्षिण मुंबईत धडकले होते. इतक्या मोठय़ा संख्येने लोक एका ठिकाणी जमल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला...
लग्न न करता अनायाला व्हायचंय आई… एका रील व्हिडीओतून दिली कबूली
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मुलाने शस्त्रक्रिया करून अनाया बांगर हे नाव धारण केले. अनया तेव्हापासून सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह...
मी आता थकलो आहे! हेरा फेरी – 3 नंतर मी निवृत्ती घेणार – दिग्दर्शक...
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते, विनोदी आणि कौटुंबिक नाटकांसाठी प्रसिद्ध असलेले प्रियदर्शन यांनी आत्तापर्यंत प्रेक्षकांना अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. हेरा फेरी, हंगामा, चुप चुपके...
हैदराबाद हत्याकांड – गर्भवती बायकोची गळा दाबून हत्या, शरीराचे तुकडे करून नदीत फेकले
हैदराबादमधून माणूसकीला काळीमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका 27 वर्षीय पुरूषाने आपल्या पाच महिन्यांच्या गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या केली....
लातूर जिल्हा हादरला! सुटकेसमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह
लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथील चाकूर तालुक्यातील मौजे शेळगाव ते चाकूर रोडवरील तीरु नदीच्या पुलाखाली एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह...
वेबसाइट क्रॅश, तांत्रिक त्रुटी आणि गोंधळ… विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; अकरावी प्रवेशावरुन आदित्य ठाकरे यांची...
राज्यभरातील तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांवर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची टांगती तलवार आहे. राज्यात 9 हजार 528 महाविद्यालयांमध्ये एकूण 21 लाख 54 हजार 692 जागा उपलब्ध...
‘तो आला आणि त्याने अचानक माझ्या…’, प्रिया बापटने सांगितला छेडछाडीचा धक्कादायक प्रसंग
मराठी सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट सध्या हिंदी सिनेमात आपलं वर्चस्व गाजवतेय. मराठीसोबतच हिंदीतही तिचा बोलबाला आहे. सध्या तिच्या एका आगामी चित्रपटामुळे ती चर्चेत...
Cheteshwar Pujara Retirement – ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ चेतेश्वर पुजाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
हिंदुस्थानचा क्रिकेट संघ सध्या संक्रमणावस्थेत आहे. आर. अश्विन, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकामागोमाग एक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने संघात पोकळी निर्माण झाली....
हुड्यांसाठी आणखी एक बळी, 35 लाखांची मागणी पूर्ण केली नाही म्हणून विवाहितेला जिवंत जाळलं
ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका विवाहित महिलेला 35 लाख रुपयांची मागणी पूर्ण न केल्यामुळे तिला जिवंत जाळून...
Ratnagiri News- कशेडी घाटाजवळ लक्झरी बसला आग, मुंबईहून कोकणात जाताना झाला अपघात
गणेशोत्सवासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सध्या कोकणवासियांची गावाकडे जाण्याची लगबग सुरु आहे. मुंबईकरांना कोकणात वेळेत जाता यावं यासाठी एसटी महामंडळ आणि खासगी...
जागर – रेट्रोफिटिंग जुन्या वाहनांना नवी ऊर्जा
>> महेश शिपेकर
भारतातील रस्त्यांवर धावणाऱया कोटय़वधी दुचाकी आणि तीनचाकी वाहनांमधून दररोज लाखो लिटर पेट्रोल-डिझेलचे ज्वलन होते, विषारी धूर निघतो आणि वातावरणावरचा भार वाढतो. वर्षानुवर्षे...
खाद्यसंस्कृती – उत्सव बाप्पाचा, चंगळ खवय्यांची
>> स्नेहल बनसोडे-शेलुडकर
गणेशोत्सवात नैवेद्याच्या पदार्थांत मानाचं पान उकडीच्या मोदकांना असलं तरी घरोघरी चविष्ट पदार्थांची रेलचेल असते. गणेशाच्या नैवेद्यांत प्रांतवार बदल होताना त्याचा स्वाद, रंगरूप...
मुद्रा – सुवर्ण साकेत- ग्रंथ प्रकाशनाची 50 वर्षे
साकेत प्रकाशन हे महाराष्ट्रातील अग्रगण्य प्रकाशनगृह. 15 ऑगस्ट रोजी या प्रकाशनगृहास 50 वर्षे पूर्ण झाली. प्रकाशन व्यवसायाची धुरा हाती घेणारे ज्येष्ठ लेखक बाबा भांड...
जाणिवा – नेत्रदान श्रेष्ठ दान
>> डॉ. निखील गोखले
आपल्या देशात नेत्रदानाचे प्रमाण अतिशय कमी आहे आणि म्हणून जनमानसात नेत्रदानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या...
समाजभान – ‘पीरियड शेमिंग’चा ‘डाग’
>> डॉ. ऋतू सारस्वत
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणवल्या जाणाऱया राज्यातील ठाणे जिह्यात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मासिक पाळीसंदर्भात विद्यार्थिनींशी करण्यात आलेली वर्तणूक ही अमानवी आणि घृणास्पद...
वेधक – ‘झेडपी’ची शाळा सर्वोत्तम 10 मध्ये
>> पराग पोतदार
एक शिक्षक किती महत्त्वाचा बदल घडवू शकतात, मूर्तिमंत उदाहरण दत्तात्रय वारे गुरुजी. वाबळेवाडीची झिरो एनर्जी शाळा आणि आता जालिंदरनगरची जागतिक स्तरावर ओळख...
प्रणाम वीरा – वचन घेतले शौर्याने!
>> रामदास कामत
कॅप्टन विनायक गोरे... देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी आणि जोश असलेला हा तरुण. कश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमधील दहशतवादी कारवायांत अतुलनीय शौर्य गाजवणारा हा तरुण...