ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2054 लेख 0 प्रतिक्रिया

‘हॅरी पॉटर’ फेम अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन; 89 व्या वर्षी घेतला अखेरचा...

हॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपट 'हॅरी पॉटर' मध्ये प्रोफेसरची भूमिका साकारणारी अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन झाले आहे. डेम मॅगी स्मिथ यांनी वयाच्या 89 व्या...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर खंडणीचा आरोप; FIR दाखल करण्याचे आदेश

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बंगळुरूच्या विशेष न्यायालयाकडून अर्थमंत्र्यांविरुद्ध खंडणीच्या आरोपांखाली एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयानं...

विद्या मंदिर दहिसरची जिल्हास्तरीय लेझीम स्पर्धेसाठी निवड

शासनाच्या शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम आर पूर्व विभाग स्पर्धेत विद्या मंदिर दहिसरने नेत्रदीपक कामगिरी करून तृतीय क्रमांक पटकाविला. या लेझीम पथकाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड...

मासोळी रस्त्यावर आली, लुटण्यासाठी लोकांची झुंबड उडाली; वाचा नेमके काय झाले…

तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील मरीपेडा येथे मंगळवारी सकाळी माशांनी भरलेला ट्रक उलटला. त्यामुळे  त्यामधील मासे रस्त्यावर पडले. ते नेण्यासाठी परिसरातील नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे...

Photo- पुण्यात दमदार पावसाला सुरूवात

यंदा समाधानकारक मॉन्सून झाला आहे. तसेच आता मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. या परतीच्या पावसाचा जोर आता आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली...

मुंबई विद्यापीठ सिनेटच्या मतदार यादीत ‘गोलमाल’,असंख्य नावे यादीतून गायब; शिवसैनिकांनी व्यक्त केला संताप

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणूकीतील वेळकाढूपणा नंतर आता मतदार याद्यांमध्ये गोलमाल करण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)आणि युवासेनेने नोंदविलेल्या अनेक मतदारांची नावे यादीतून गायब...

…म्हणून शिंदे प्रकरण मुळापासून संपवलं! संजय राऊत यांचा गंभीर आरोप

बदलापूरच्या एका शाळेतील दोन लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अशातच या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी संशयास्पद एन्काऊंटर करण्यात आला....

मेहकरात दिवसाढवळ्या चोरी; 70 हजारांचा एैवज लंपास

बुलढाण्यातील मेहकर शहरात रामनगर मधील हरण टेकडी परिसरात सोमवारी चोरीची घटना घडली. भरदिवसा घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम 25 हजार रुपये, सोने, चांदीचे...

सोशल मिडीयावरील ट्रोलिंगमुळे लग्न मोडले; Bigg Boss फेम अब्दुने व्यक्त केली खंत

हिंदीतील बहुचर्चित रिआलिटी शो बिग बॉस सीजन 16 मधून प्रसिद्धी मिळवलेला अब्दू रोजिक त्याच्या लग्नामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याने त्याची...

नद्या आटल्या, जमीन सुकली, पाण्यासाठी वणवण; आफ्रिकेत वाढत्या तापमानाचा कहर

पावसाळा हा सगळ्या जीवसृष्टीसाठी आवश्यक ऋतू आहे. पावसाळ्यातील निसर्गरम्य दृश्य, हिरवी झाडं, तुंडुंब भरलेल्या नद्या पाहून मन प्रसन्न होत. यंदा महाराष्ट्रात हे क्षण अनुभवता...

आता रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट! नगर – मनमाड रेल्वेमार्गासाठी पढेगाव ते राहुरी चाचणी यशस्वी

नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत पढेगाव ते राहुरी या 14 कि .मी. अंतराची चाचणी सोमवारी घेण्यात आली. येत्या काही कालावधी मध्ये नगर...

लोकलमध्ये 20 लाखांची रोकड सापडली

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी रात्री 9.57 ची लोकल धडधडत कल्याण स्थानकात येऊन पोहोचली आणि जनरल डब्याबाहेर पोलिसांचा गराडा पडला. पोलीस तातडीने डब्यात...

मुंबईत आजपासून पाच दिवस मुसळधार; मराठवाडा, विदर्भालाही झोडपणार

गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा पारा चढला असून उन्हाचे चटके आणि उकाडय़ामुळे मुंबईकर प्रचंड हैराण आहेत. मात्र, उद्यापासून या उकाडय़ापासून दिलासा मिळणार आहे. मुंबईत 24...

अतिकालीन भत्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार; म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे पालिकेतील सुरक्षारक्षकांना दिलासा मिळाला असून प्रलंबित अतिकालिन भत्त्याचा (ओ.टी.) प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच यापुढे -अतिकालिन भत्ता काढताना हाताने...

पालिकेतील लिपिक पदासाठी नोकरभरती; स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे प्रशिक्षण वर्ग

मुंबई महापालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक (लिपिक) या पदासाठी नोकरभरती करण्यात येणार आहे. या परीक्षेत जास्तीत जास्त उमेदवार उत्तीर्ण व्हावेत यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे नोकरभरती...

रामगिरी महाराजांचे बहुतांश आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावरून काढले, हायकोर्टात पोलिसांची माहिती; प्रतिज्ञापत्र सादर...

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे महंत रामगिरी महाराजांचे बहुतांश व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकले आहेत, अशी माहिती सिन्नर पोलीस व सायबर सेलने...

चेंबूरमधील प्रस्तावित आरएमसी प्लांटला परवानगी देऊ नका! शिवसेनेची पालिकेकडे मागणी

चेंबूरमध्ये होऊ घातलेल्या प्रदूषणकारी आरएमसी प्लांटला परवानगी देऊ नका, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सोमवारी पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच या प्रकल्पासाठी एनओसी देणाऱया...

आरंभ संगीत विद्यालयाचा वर्धापन दिन दिमाखात

आरंभ संगीत विद्यालय आणि संगीत शिक्षक अंजली नांदगावकर यांच्या वतीने दुसरा वर्धापन दिन सोहळा अतिशय दिमाखात साजरा झाला. वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे या...

Photo – व्हाईट हॉट ड्रेसमध्ये शहनाजच्या दिलखेच अदा…

बिग बॉस 13 च्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जागा करणारी सगळ्यांची लाडकी अभिनेत्री शहनाज गिल तिच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळे कायम चर्चेत असते. मात्र आता सध्या ती...

Matrimonial Site Fraud – लग्नाच्या भूलथापा देत 50 जणींशी केले लग्न; शिताफीने पोलिसांनी आवळल्या...

मॅट्रिमोनी अॅपचा गैरवापर करून अनेकांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. येथे एका व्यक्तीने मॅट्रिमोनी...

Oscars 2025 – ‘लापता लेडीज’ या सिनेमाची ऑस्कर 2025 मध्ये धमाकेदार एन्ट्री; ‘या’ श्रेणीत...

दिग्दर्शक किरण रावचा 'लापता लेडीज' हा चित्रपट या वर्षी मार्चमध्ये चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने सर्वांचे  लक्ष वेधून घेतले. हा चित्रपट या वर्षातील...

देशातील 20 नद्या एकमेकींना जोडणार; ‘नाम’च्या वर्धापनदिन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पाटील यांची माहिती

'प्रत्येक घरात पाणी पोहोचविण्यासाठी केंद्र शासन 'हर घर जल' राबवीत आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे...

‘खव्याचा दर्जा चांगला नाही’; मथुरा-वृंदावनमधील प्रसादाच्या गुणवत्तेवर डिंपल यादव यांचा सवाल

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात भाविकांसाठी तयार करण्यात आलेल्या 'प्रसादम'मध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या बातमीमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे आता मथुरेमधील अन्न व...

धक्कादायक…रील बनवण्यासाठी वृद्धाच्या तोंडावर मारला फॉग स्प्रे; यूट्यूबरल अटक

सध्या सोशल मिडीयावर रील आणि व्हिडीओची क्रेझ आहे. या रीलच्या वेडापायी स्टंट करताना अनेकांचा जीव गेला आहे. तरीही रील बनवून प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी...

Latur news – निष्काळजीपणे झाड तोडताना विद्युत पोल डोक्यात पडून तरूणाचा मृत्यू

देवणी तालूक्यातील टाकळी( वलांडी ) येथे अनाधिकृतपणे वृक्ष तोडीचे काम सुरु होते. यावेळी एक धक्कादायक घटना घडली. झाड तोडत असताना ते शेजारील विजेच्या पोलवर...

लखनऊच्या आमदार निवासात मृतदेह आढळल्याने खळबळ; शरीरावर आढळल्या अनेक जखमा

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील आमदार निवासात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले....

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…, नगर शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ

गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करत,गुलालाची उधळण करत आज गणपतीची बाप्पाला नगर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. यावेळी कोणताही गैरप्रकार होऊ...

गणेश विसर्जनामागील काय आहे प्रथा; जाणून घ्या सविस्तर…

>>योगेश जोशी गणाधिपती...गणराज...गणनायक अशा अनेक नावांनी आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा ओळखले जातात. आपल्या संस्कृतील चैत्रपाडवा म्हणजेच गुढीपाडव्यापासून ते फाल्गुन हुताशनी पोर्णिमा म्हणजेच होळीपर्यंत अनेकसण...

सायबर फसवणुकीला पडू नका बळी; सरकारने दिलेल्या या टिप्स Follow करा 

देशातून रोज सायबर फसवणुकीची नवीन प्रकरणे समोर येत असतात. यात सामान्य माणसाची अतिशय हुशारीने फसवणूक केली जाते. त्यामुळे हिंदुस्थानातील लोकांना या फसवणुकीतून वाचवण्यायाठी सरकारी...

सुनीता विल्यम्ससाठी पाठवणार SpaceX चे ड्रॅगन क्रू कॅप्सूल; वाचा याबाबतची सविस्तर माहिती

गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकलेली हिंदुस्थानी वंशाची अमेरीकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिच्या पृथ्वीवर येण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नासाने सुनिता विलियम्स आणि तिचा...

संबंधित बातम्या