ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2007 लेख 0 प्रतिक्रिया

अदानी डीआरपीपीएलच्या कर्मचाऱ्यांना धारावीकरांचा पुन्हा दणका; ट्रान्झिट कॅम्प, धोबी घाट परिसरातील सर्वेक्षण बंद पाडले

धारावीचा पुनर्विकासासंदर्भात तोडगा निघत नाही आणि धारावीकरांना सरसकट सर्वांना 500 चौरस फुटांची घरे सरकार देत नाही तोपर्यंत सर्वेक्षणाला विरोध असतानाही आज पुन्हा अदानीच्या डीआरपीपीएल...

मुलुंड ऑडी दुर्घटना; चालकाला पोलीस कोठडी

दारूच्या नशेत तर्रर होऊन दोन रिक्षांना धडक देणारा व दोन रिक्षा चालकांनी दोघा प्रवाशांना जखमी करणारा ऑडी कारवाला विजय गोरे याला न्यायालयाने 26 तारखेपर्यंत...

निवडक प्रकरणांमध्ये जामिनाला स्थगिती देता येईल; मनी लॉण्डरिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिपण्णी

मनी लॉण्डरिंग प्रकरणात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टीप्पणी केली. जामीन आदेशाला स्थगिती देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. परंतु, ही स्थगिती दहशतवाद, एनआयए कायदा किंवा...

फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीबाबत महापालिका प्रशासन उदासीन

रखडलेल्या फेरीवाला प्रतिनिधींच्या निवडणूक यादीला टाऊन वेंडिंग कमिटीच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर सुमारे 32 हजार फेरीवाल्यांची यादी जाहीर करण्यात आली. फेरीवाला प्रतिनिधी निवडणूक घेण्यासाठी प्रक्रियाही...

दुचाकीचोरांची टोळी जेरबंद, चौघांना अटक; राहुरी, श्रीरामपुरातील 11 गुन्हे उघडकीस

दुचाकी चोरणाऱया टोळीतील तिघे तसेच चोरीच्या मोटारसायकलवर खोटी नंबर प्लेट बसवून देणाऱया रेडियम दुकानदाराला राहुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले. या घटनेने जुन्या दुचाकीविक्रीचे...

कोल्हापुरात आता पुराची भिती! इशारापातळी ओलांडून पंचगंगा धोकापातळीकडे; जनजीवन विस्कळीत

जिह्यात सर्वत्र पावसाची संततधार आजही सुरूच राहिली. आज शहरात पावसाची किंचित उघडीप होऊन, सूर्यदर्शन झाले असले तरी दिवसभर संततधार पाऊस सुरूच राहिला. धरण पाणलोट...

‘लाडका भाऊ’ योजना म्हणजे तरुणांची शुद्ध फसवणू; विनायक राऊत यांचा हल्लाबोल

लोकसभेतील पराभवाच्या धसक्याने राज्य सरकार कायदेशीर आधार नसलेल्या फसव्या योजना जाहीर करीत सुटले आहे. ‘लाडका भाऊ’ ही योजना त्यातीलच एक आहे. या योजनेमुळे तरुणांची...

नगरमध्ये तडीपारीचे 117 प्रस्ताव दीड वर्षापासून पडून

  जिह्यातील समाजकंटक, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करण्यासाठी पोलिसांनी पाठवलेले तब्बल 117 प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकाऱयांकडे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. परिणामी...

वारणा पात्राबाहेर; कृष्णेच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ, सांगलीत पूरपट्टय़ातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सांगली जिह्यात आजही पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे वारणा, कृष्णा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस...

सातारा जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी; कोयनेत 24 तासांत 5 टीएमसी पाणी वाढले

जिह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, जिह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या पर्वतराजीत धुवाँधार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रात पाऊस मुसळधार सुरू असल्याने कोयना धरणात आवक...

नगरमधील अवैध धंदे बंद झाल्याशिवाय माघार नाही; भ्रष्टाचारी पोलिसांविरोधात खासदार लंके यांचे उपोषण सुरू

जिल्हा पोलीस प्रशासनातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खासदार नीलेश लंके यांनी आजपासून पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे. उपोषणादरम्यान सामान्य नागरिकांनी पोलिसांविरोधात केलेल्या...

राहुरी दुहेरी हत्याकांड; तीन आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी

राहुरीतील दुहेरी हत्याकांडातील तीन आरोपींची नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे. आरोपी क्रमांक 4 हर्षल ढोकणे हा माफीचा साक्षीदार झाल्याने न्यायालयाने त्यास...

महायुतीला मतदान केले तरच ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळेल – अजित पवार

‘‘लाडकी बहीण’ योजनेचा दीर्घकाळ लाभ मिळवायचा असेल, तर महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे लागेल. ती जबाबदारी तुमची आहे. तुम्ही ती योग्य पद्धतीने पार पडली तरच...

सगळ्यांनी घरीच रहा, जर…; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने खासदाराला दिली धमकी

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचे परदेशात बसून हिंदुस्थानी नेत्यांना धमकावण्याचे काम सुरू आहे. पन्नूच्या 'सिख फॉर जस्टिस' या दहशतवादी संघटनेने केरळमधील कम्युनिस्ट पार्टी ऑफ...

Nagpur मध्ये चाललंय तरी काय? दुचाकीच्या पेट्रोल टँकवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे

नागपुरात धावत्या कारमध्ये प्रेयसीसोबत रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेळी पोलिसांनी वेळीच या जोडप्यावर कारवाई केली होती. मात्र आता पुन्हा एकदा असाच एक...

Pune: पुन्हा Hit and Run; भरधाव कारने महिलेला उडवलं

राज्यात हिट अँड रनची साखळी तुटायच नावचं घेत नाहीय. दिवसेंदिवस नवनवीन अपघातांच्या बातम्या सातत्याने येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान...

दूधदरप्रश्नी कोतुळ ते संगमनेर उद्या ट्रक्टर रॅलीचे आयोजन

दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव मिळावा, यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून अकोले तालुक्यातील कोतुळ...

ऍड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

राहुरी तालुक्यातील आढाव वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या दुहेरी खून खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम...

चहाविक्रेत्याची लेक झाली CA! 10 वर्षांच्या मेहनतीला मिळालं यश

आई- वडील आपल्या मुलांच्या जन्मापासून त्यांच्यासाठी काबाडकष्ट करतात. आपल्या मुलांनी चांगल शिक्षण घ्यावं आणि यशाचं शिखर गाठावं अशी त्यांची ईच्छा असते. मुलांनी त्यांच्या कष्टाच...

कोपरगावात मोरासह तीन लांडोरचा मृत्यू

सध्या पेरणीचा हंगाम सुरू असून, बियाणांवर लष्करी अळीचा हल्ला होत आहे. यामुळे शेतकरी बियाणांना कीटकनाशके लावून लागवड करत आहेत. पेरलेले बियाणे खाल्ल्याने तालुक्यातील पढेगाव...

चांदोलीत अतिवृष्टी; नद्यांची पातळी वाढली

सांगली जिह्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱया दिवशी अतिवृष्टी नोंदवली गेली. शनिवारी सकाळी आठ ते रविवारी सकाळी आठ या 24 तासांत 75 मि.मी....

कोल्हापुरात पुरसदृशस्थिती; नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या हालचाली

जिह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, शहरासह सर्वत्र पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. आजही दिवसभर संततधार पाऊस सुरूच होता. सायंकाळी काही ठिकाणी अतिवृष्टी...

पैसे झाले खावून, रस्ता गेला वाहून; सरकारच्या कामावर स्थानिकांचा रोष

दापोली तालूक्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याने नदी नाले परे यांना पुर आल्याने रस्ते उखडण्याच्या घटना घडल्या आहेत मात्र नवानगर...

Photo – अभिनेत्री दिशा पटानीचा हॉट लुक पाहून चाहते घायाळ

बॉलीवूडची गॅमरस गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिशाने एका नव्या...

बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलीचे 21 व्या वर्षी निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी

बॉलीवूडच्या टी सिरीज या कंपनीचे सह-मालक आणि अभिनेते कृष्णा कुमार यांच्या मुलीचे गुरुवारी निधन झाले. तीशा कुमार असे त्यांच्या मुलीचे नाव असून ती केवळ...

पूजा खेडकर नंतर आता ज्योतीचा पर्दाफाश; UPSC फेल होऊनही पोलीस अधिकाऱ्याची मुलगी झाली IFS!

पुणे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची जोरदार चर्चा आहे. बनावट कागदपत्र आणि खोटी माहिती देऊन आयएएसची पदवी मिळवणं पूजा खेडकरच्या अंगलट...

परदेशातील डिझेलची रायगडात तस्करी; टोळीला बेड्या

डिझेलची रायगडात तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी अलिबागच्या रेवस जेट्टीवर सापळा रचून एका टोळीला बेड्या ठोकल्या असून...

भरधाव टँकर ढाब्यात घुसला; चालकाचा मृत्यू

भरधाव येणारा टँकर थेट ढाब्यात घुसल्याची भयंकर घटना आज दुपारी पोलादपूरच्या चोळई गावाजवळ घडली. टँकरचालकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर ढाब्यात असलेल्या...

सासवडच्या एसटी स्टँडसमोर भरदिवसा गोळीबार; हल्ल्यात एकजण गंभीर जखमी

सासवड एसटी स्टँडसमोर असलेल्या श्रीजास या आईस्क्रीम दुकानात तिघा हल्लेखोरांनी गोळीबार करून दुकानाच्या मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मालक गंभीर जखमी झाला...

#MumbaiRains मुंबई उपनगरात पावसाची दमदार हजेरी

मुंबई आणि उपनगरात बुधवारी रात्री पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली. तसेच मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.  मुसळधार...

संबंधित बातम्या