सामना ऑनलाईन
3158 लेख
0 प्रतिक्रिया
अमेरिकेनंतर फ्रान्समध्ये शटडाऊनचे सावट! नोकरकपात, खर्चकपातीविरोधात निदर्शने; आयफेल टॉवरही बंद
अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्ये शटडाऊनचे सावट घोंघावत आहे. नोकरकपात, खर्चकपातीविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत. फ्रान्सच्या अनेक भागांमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरून सरकारविरोधात...
सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सर्वोच्च न्यायालयात धाव; सुटकेची मागणी
लेह-लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीत समावेश करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या कारवाईविरोधात त्यांच्या पत्नी गीतांजली जे...
अश्लील चॅट, पॉर्न सीडी, तसले टॉय अन् महिलांचे लपून काढलेले फोटो; बाबा चैत्यन्यानंदचे ‘शौक’...
दिल्लीत काळे धंदे करणारा स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वती ऊर्फ पार्थसारथी याच्याबाबत आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. स्वामी चैतन्यानंद हा दुबईतील शेखसाठी मुलींची...
युपीएससीचा अभ्यासक्रम आता एफवायपासून; परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार बळ, मुंबई विद्यापीठ, चिंतामणराव देशमुख...
युपीएससीसह विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्नशील असतात. पण त्यांना योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमाची माहिती मिळतेच असे नाही. या परीक्षा उत्तीर्ण...
भिवंडीतील 218 बेकायदा इमारती जमीनदोस्त होणार, एमएमआरडीएची जोरदार तयारी
भिवंडी परिसरातील २१८ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यायाठी एमएमआरडीए प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या कारवाईसाठी प्रशासनाने पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे. आतापर्यंत एमएमआरडीएने...
रायगडातील दोन हजार हेक्टर भातशेतीची माती; 5 हजार 878 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका, ऐन सणासुदीच्या...
रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. पण गेल्या काही दिवसांपासून धो धो कोसळलेल्या मुसळधार पावसाचा जबरदस्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ५ हजार ८७८...
मूर्खानी एफएसआय वाढवून नवी मुंबईची वाट लावली, या नालायक लोकांच्या हाती सत्ता देऊ नका!...
मूर्ख लोकांनी एफएसआय वाढवल्यामुळे नवी मुंबई शहराची पुरती वाट लागली आहे. नगरविकास खात्याने मंजूर केलेला सर्वच एफएसआय जर वापरला गेला तर शहरात चालण्यासाठी एकावर...
नवी मुंबई विमानतळ – दि.बा. पाटील नामकरण संघर्ष समितीसोबत मुख्यमंत्र्यांची आज बैठक
नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर झाल्यानंतरही लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याबाबत कोणतीही घोषणा सरकारने केली नाही. त्यामुळे संतप्त भूमिपुत्रांनी येत्या...
ठाणे महापालिकेत लाचखोर अधिकाऱ्यांचे ‘रावणराज’, लाचखोर अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळेंचा आका कोण?
ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनीच अतिक्रमण विभागाचे आयुक्त शंकर पाटोळे यांना मुख्यालयात लाच घेताना अटक केल्याने प्रशासन हादरून गेले आहे. एसीबीच्या या धडक कारवाईमुळे महापालिकेत...
हिंदुस्थानसाठी लोकशाहीवरील हल्ला सर्वात मोठा धोका! कोलंबियातून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
हिंदुस्थानसाठी लोकशाहीवरील हल्ला सर्वात मोठा आहे, असे म्हणत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. कोलंबियातील ईआयए विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद...
शारदीय नवरात्र महोत्सव 2025 – तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न
श्री क्षेत्र तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी पहाटे पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. उगवत्या सूर्याच्या पहिल्या...
IND vs WI Test – सिराज-बुमराहची भेदक गोलंदाजी, वेस्ट इंडिजचा संघ 162 धावांमध्ये गारद
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज संघातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून सुरुवात झाला. मालिकेतील पहिला सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर सुरू आहे. वेस्ट...
शासन जेव्हा संवेदनशील आणि लोकाभिमुख नसते, तेव्हा असंतोष निर्माण होतो; सरसंघचालक मोहन भागवत यांचे...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाले. स्थापना दिन आणि दसऱ्याच्या निमित्ताने नागपुरात आयोजित दसरा मेळाव्याला सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केले. पहलगाम...
मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे 2 चिमुकल्यांचा मृत्यू; एक डोसनंतर डॉक्टरही बेशुद्ध, पालकांमध्ये...
मध्य प्रदेशमधील छिंदवारा येथे कफ सिरपमुळं 6 चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला 24 तास होत नाही तोच अशीच घटना राजस्थानमध्येही घडली आहे. राजस्थानमधील एका कंपनीने...
म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे दसरा गोड; केडीएमसीचे १३३ कर्मचारी झाले साहेब
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील १३३ कर्मचाऱ्यांना आज पदोन्नती मिळाली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा दसरा गोड झाला. म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे वर्षानुवर्षे एकाच जागेवर काम करणारे कर्मचारी...
विद्यार्थ्यांच्या कपाळावरील टिळा पुसला; कल्याणच्या के.सी. गांधी शाळेचा उद्दामपणा
टिळा लावून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कपाळ कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने पुसण्याचा उद्दामपणा कल्याणच्या के. सी. गांधी शाळेत घडला आहे. विद्यार्थिनींच्या हातातील बांगड्यादेखील काढल्या जात असल्याचा आरोप...
किमान वेतन, लेव्ही देण्यास प्रशासनाची टाळाटाळ; उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचे नवी मुंबई पालिकेसमोर उपोषण
किमान वेतन आणि लेव्ही जात नसल्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनी आजपासून पालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हे...
Thane news – अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुख्यालयातच लाच घेताना अटक, 25 लाखांची...
अतिक्रमण हटवण्यासाठी २५ लाखांची तोडपाणी करताना ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. १५ लाखांची लाच घेताना पाटोळे एसीबीच्या...
नालासोपाऱ्यामध्ये घराला भीषण आग सुदैवाने जीवितहानी टळली
नालासोपारा पूर्वेतील नऊ मजली इमारतीमधील बंद घराला बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये घराचे प्रचंड नुकसान झाले. घरात कोणीही नसल्यामुळे मोठी...
“बीसीसीआयने हिंदुस्थान-पाक लढतीतील उत्पन्न सैन्याला, तर टीम इंडियानं 3 सामन्यांचं मानधन…”, संजय राऊत स्पष्टच...
आशिया चषकाच्या अंतिम लढतीत हिंदुस्थानने पाकिस्तानचा पराभव केला आणि ट्रॉफी जिंकली. मात्र अंतिम लढतीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने एसीसी प्रमुख मोहसीन नकवी यांच्याकडून ट्रॉफी...
तो मराठी संस्कृती आणि राजकारणातील साडे चारावा मुहूर्त असेल! शिवसेना-मनसे युतीवर संजय राऊत काय...
सहा दशकांपासून महाराष्ट्राची परंपरा बनलेला शिवसेनेचा दसरा मेळावा उद्या दादर येथील शिवतीर्थावर होत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार असून...
शिवतीर्थावर शिवसेनेचा, तर नागपुरात RSS चा; हे दोनच दसरा मेळावे, इतर सर्व चोरबाजार, संजय...
महाराष्ट्रात दोनच दसरा मेळावे आहेत. एक दसरा मेळावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरात आणि दुसरा शिवसेनेचा शिवतीर्थावर. आधी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता शिवसेना...
Ahilyanagar news – दुचाकीसह नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह 58 तासानंतर सापडला
दुचाकीसह नदीपात्रात वाहून गेलेल्या तरुण मृतदेह तब्बल 58 तासानंतर चिखली येथील मोठ्या पुलावर आढळून आला. गावातील काही तरूण नदीवर आंघोळीसाठी गेले असता त्यांना नदीच्या...
दुबईतील शेखला कॉलेजच्या मुली पुरवायचा बाबा चैतन्यानंद, व्हॉट्सअप चॅटमधून खळबळजनक खुलासा
दिल्लीत काळे धंदे करणारा स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वती ऊर्फ पार्थसारथी याच्याबाबत रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. 17 तरुणींच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला...
फडणवीस सरकार, जरा लाज वाटू द्या; निराधारांनी दिला कुटुंबाला जगण्याचा आधार! भीक मागून मिळालेल्या...
>> उदय जोशी
घरात दोन दिवस पाणी असेल तर पाच हजार रुपये मिळतील, अशा रझाकारी अटीशर्ती घालून मदत देण्याचे नाटक करणार्या फडणवीस सरकारला लाज वाटावी,...
फिलिपाईन्समध्ये 6.9 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; 60 जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या, ढिगाऱ्याखाली शेकडो लोक अडकले,...
फिलिपाईन्समध्ये शक्तिशाली भूकंप झाला आहे. रिश्टर स्केलमध्ये याची तीव्रता 6.9 मापण्यात आली आहे. या भूकंपानंतर फिलिपाईन्समध्ये हाहाकार उडाला असून यात 60 जणांचा मृत्यू झाला...
लातूर जिल्ह्यात सरासरीच्या 132 टक्के अधिक पाऊस; मांजरा प्रकल्प 100 टक्के भरल्याने लातूरचा पाणी...
लातूर शहरासह जिल्ह्यास पाणीपुरवठा होत असलेल्या मांजरा आणि निम्न तेरणा या प्रकल्पामुळे लातूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न मिटला आहे. मांजरा प्रकल्पात १०० टक्के तर निम्न...
चिमुकल्या प्राणगीपाठोपाठ तिची मावशीही गेली; डोंबिवलीत सर्पदंशाचे दोन बळी
डोंबिवलीत दोन दिवसांपूर्वी चिमुकलीसह तिच्या मावशीला सर्पदंश झाला होता. यामध्ये चिमुकल्या प्राणगीचा रविवारी मृत्यू झाला, तर मावशीवर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर कळवा...
आरतीच्या संसाराची स्वप्ने घोडबंदरच्या खड्ड्यांनी चिरडली; टँकरच्या धडकेत तरुणी ठार
जानेवारी महिन्यातच तिने आपल्या प्रियकरासोबत लग्नगाठ बांधली. सुखी संसाराची स्वप्ने दोघेही बघत होते, पण फक्त नऊ महिन्यातच त्यांच्या संसाराची स्वप्ने घोडबंदरच्या खड्ड्यांनी चिरडली. सोमवारी...
पोलीस डायरी – लाचखोरांनो, कुटुंबाची तरी अब्रू राखा! 9 महिन्यांत 125 पोलीस सापळ्यात!
>> प्रभाकर पवार, [email protected]
मुंबईच्या पूर्व उपनगरातील वडाळा ट्रक टर्मिनस या पोलीस ठाण्याचे ५२ वर्षीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुधाकर सरोदे व त्यांचे ३७वर्षीय सहकारी...






















































































