सामना ऑनलाईन
2212 लेख
0 प्रतिक्रिया
Ranji Trophy Final – इतिहास घडला! कर्नाटकला नमवून जम्मू-कश्मीर पहिल्यांदाच ‘रणजी’ चॅम्पियन!!
जम्मू-कश्मीरच्या संघाने रणजी करंडक 2025-26 च्या अंतिम सामन्यात आठ वेळच्या विजेत्या कर्नाटकचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पराभव करून इतिहास रचला आहे. जम्मू-काश्मीरने 66 वर्षाच्या...
T20 WC 2026 – कोलकात्याच्या हवामानाने वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, सामना पावसामुळं रद्द झाला...
हिंदुस्थानी क्रिकेट संघासाठी वेस्ट इंडिजविरुद्धचा आगामी सामना म्हणजे 'क्वार्टर फायनल'च आहे. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या लढतीत विजय मिळवला, तर टीम इंडियाचा सेमीफायनलचा...
विधानसभेआधी ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक! बाबुल, राजीव, मेनका आणि कोयल यांना दिली राज्यसभेची उमेदवारी
आगामी राज्यसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत माजी केंद्रीय मंत्री...
अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर पार्थ पवार, सुनेत्रा पवार गप्प का? FIR साठी त्यांनी दबाव आणला...
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार चार्टर्ड विमानाने मुंबईहून बारामतीला निघाले...
मोठी बातमी – अमेरिका-इस्रायलचा इराणवर हल्ला; तेहरानमध्ये स्फोट, हवाई हल्ल्याचे सायरन वाजण्यास सुरुवात
इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर हल्ला केला आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये शनिवारी सकाळी भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले असून शहरातील काही भागांमध्ये धुराचे लोट उठताना...
स्वघोषित ‘विश्वगुरू’चा बुरखा फाटला; हिंदुस्थानच्या ‘हग्लोमसी’ला धक्का, ट्रम्प यांनी पाकिस्तानी नेत्यांची स्तुती केल्यानंतर काँग्रेसची...
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही बाजूने रणगाडे, तोफांचा वापर केला जात आहे. यामुळे खळबळ उडालेली असतानाच...
Pakistan Afghanistan War – शहबाज शरीफ, असीम मुनीर महान व्यक्ती; पाकिस्तानला उघड पाठिंबा देत...
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. सीमेवर दोन्ही बाजूने तोफगोळ्यांचा पाऊस पाडला जात आहे. दोन्ही बाजूने मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याचा दावा केला...
मोदी-शहांनी केजरीवाल यांची माफी मागावी, दबावाखाली कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटला दाखल करावा! – संजय...
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यातून आम आदमी पक्षाचे प्रमुख संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 23 जणांची दिल्लीतील राऊज...
72th senior national kabaddi champoionship – रेल्वेची विजेतेपदावर मोहोर, महाराष्ट्र उपविजेता!
वडोदरा येथील सामा इंडोर स्टेडियममध्ये पार पडलेल्या ७२व्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेवर हिंदुस्थानी रेल्वेने आपले नाव कोरले आहे. रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात...
काय सांगता… AI च्या युगात ‘या’ 10 कामांना धोका नाही; पैसेही चांगले मिळणार, जोहोचे...
आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे सध्या जागतिक स्तरावर रोजगाराच्या बाबतीत मोठी चर्चा आणि भीती निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानातील हा बदल केवळ कामाची पद्धतच नाही, तर नोकऱ्यांचे स्वरूपही...
‘ते’ एक वाईट स्वप्न असावे असे आजही वाटते; अजितदादांच्या अकाली एक्झिटला महिना पूर्ण; रोहित...
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटला आज एक महिना पूर्ण झाला. 28 जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास अजित पवार यांचे विमान बारामतीमध्ये...
Chhatrapati Sambhajinagar News – शहागंजमध्ये लावल्या पुन्हा हातगाड्या, ‘एमआयएम’च्या नगरसेवकांची दादागिरी
शहागंजमध्ये हातगाडी चालकांनी गरोदर महिलेला मारहाण केली. या मारहाणीनंतर मनपाने गुरुवारी ३५ हातगाड्यांवर कारवाई केली. रस्त्यावर हातगाड्या लागू नये म्हणून नागरिक मित्र पथकाने दिवसभर...
मराठी प्रेमात रंगले तामिळी कुटुंब! 51 वर्षांपूर्वी तामिळनाडूतून आले, 11 वर्षांपासून साजरा करतात ‘अनोखा’...
>> बद्रीनाथ खंडागळे
तामिळनाडू येथून आलेले पिल्लयी कुटुंब ५१ वर्षांपासून मराठी वृत्तपत्र वितरक व पुस्तक विक्रेते म्हणून कार्यरत आहे. मराठी भाषा गौरवदिनानिमित्त त्यांनी नवीन मराठी...
Beed news – पिंपळनेर शिवरात अफूच्या शेतीवर पोलिसांचा छापा; साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपळनेर पोलीस पथकाने पिंपळनेर शिवारात एका शेतावर छापा टाकून कांद्याच्या पिकात लपवून केलेली अफूची बेकायदेशीर लागवड उघडकीस आणली. या कारवाईत सुमारे 42 किलो पेक्षा...
T20 WC 2026 – पुन्हा ‘तोच’ सामना रंगणार
टी-20 विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी हिंदुस्थानला हरवणे वेस्ट इंडिजसाठी सोपे असणार नाही. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकातदेखील दक्षिण आफ्रिका आणि हिंदुस्थान यांच्यातच अंतिम सामना होईल,...
पार्काची माती पुन्हा बोलली! अमेरिकेच्या हरमित सिंगने एसपीजी अकादमीत दिला जुन्या आठवणींना उजाळा
आयसीसी ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या रंगतदार वातावरणात एक भावनिक क्षण छत्रपती शिवाजी महाराज पार्पवर अनुभवायला मिळाला. अमेरिका संघाचे प्रतिनिधित्व करणाऱया हरमित सिंगने आपल्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात...
IPL 2026 – आयपीएल 28 मार्चपासून; अंतिम सामना 31 मे रोजी
आयपीएलच्या नव्या हंगामीची सुरुवात आता 28 मार्चपासून होणार आहे. मूळ नियोजनानुसार 26 मार्चला स्पर्धा सुरू होणार होती; मात्र अंतर्गत निर्णयानंतर प्रारंभाची तारीख दोन दिवसांनी...
जम्मू-कश्मीरच रणजीचा राजा; पहिल्यावहिल्या जेतेपदाची औपचारिकता आज होणार पूर्ण
हुबळीच्या मैदानावर चौथ्या दिवशी जे दृश्य पाहायला मिळाले ते केवळ क्रिकेट नव्हते. तो एका नव्या राजाचा राज्याभिषेक होता. जम्मू-कश्मीरने रणजी ट्रॉफीच्या अंतिम लढतीत असा...
शेतकरी कर्जमाफीसाठी 6 हजार कोटींची गरज! – बाबासाहेब पाटील
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात वित्त आणि नियोजन विभागाकडे 5 हजार 975 कोटी 51 लाख रुपयांच्या निधीची मागणी...
‘लाडकी बहीण’चा सरकारी योजनांना फटका; नवेगाव-नागझिरा प्रकल्पासाठी सागवान संपत्तीवर कर्ज घेणार
एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना आधार दिलयाचा बडेजाव सरकारकडून मिरवला जात असताना वनमंत्री असलेल्या खुद्द भाजपच्याच गणेश नाईक यांनी योजनेचा इतर सरकारी योजनांना फटका...
शेतकऱ्यांच्या किडनी विक्रीबाबत जाब विचारला, वडेट्टीवार यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव
कर्ज फेडण्यासाठी 19 शेतकऱयांना पंबोडियात जाऊन किडनी विकावी लागली, असा मुद्दा विधानसभेत मांडत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला जाब विचारला होता. त्यावरून...
केंद्र सरकारच्या जागेवरील झोपड्यांवर कारवाई नको, पुनर्वसन करा! शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबईतील केंद्र सरकारच्या जागेवरील झोपडय़ांवर कारवाई केली जात आहे. ती थांबवून त्या झोपडीवासीयांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...
दक्षिण मुंबईकरांची तहान टँकरच्या पाण्यावर – अमिन पटेल
सध्या आपण चोवीस तास पाणी पुरवठा करण्याची योजना आखत आहोत; पण दक्षिण मुंबईच्या अनेक भागात संपूर्ण दिवसात फक्त दहा मिनिटे पाणीपुरवठा होत आहे. अपुऱ्या...
कृत्रिम फुले वापरणाऱ्या डेकोरेटर्स, हॉलमालकांवर कारवाई होणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा, लवकरच जीआर काढणार
प्लॅस्टिक किंवा थर्माकोल अशा अविघटनशील साहित्यापासून तयार केलेल्या वस्तूंवर राज्यात कायद्याने बंदी आहे, पण अशाच प्रकारची कृत्रिम फुले राज्यात विकली जात आहेत. त्या फुलांचा...
शिवस्मारक, गडकिल्ल्यांचा महायुती सरकारला विसर, मनोज जामसुतकर यांचा हल्ला
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा विसर पडला असून राज्यातील गडकिल्ल्यांकडेही सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे अशा शब्दात शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी...
समुद्राचे खारे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पाची मुंबईला गरज, सुनील प्रभू यांनी केले आवाहन
ग्रामीण भागातील जलजीवन मिशनवर नेहमी चर्चा होते, पण मुंबईतही तशीच परिस्थिती आहे. मुंबईच्या पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे समुद्राच्या खाऱया पाण्याचे गोडे पाणी करणे...
मुंबई भाजपा अध्यक्षांकडून मुंबईचा ‘बॉम्बे’ असा उल्लेख
मराठी भाषा दिन आज विधिमंडळातही साजरा केला गेला. त्यानिमित्त ‘जावे विनोदाच्या गावा’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मराठी भाषेबद्दल अभिमान व्यक्त...
सीसीटीव्ही, महिला मार्शल नसणाऱ्या स्कूल बस आणि संस्थाचालकांवर कारवाई होणार; अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरून शिवसेनेने...
राज्यात अल्पवयीन मुलींचा विनयभंग होण्याचे प्रकार वाढले असून बदलापुरात अशा घटना वारंवार घडतायत. विधान परिषदेत शुक्रवारी याचे तीव्र पडसाद उमटले. असे प्रकार सातत्याने का...
Short news – वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात 420 जणांनी गमावला जीव
राज्यात गेल्या पाच वर्षांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एपूण 420 जणांनी जीव गमावला आहे. त्यापैकी 248 जणांचा वाघाच्या तर 104 जणांचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची...
T20 WC 2026 – इंग्लंडच्या विजयाने पाकिस्तान जिवंत
आजचा सामना न्यूझीलंड-इंग्लंड यांच्यात असला तरी क्षणाक्षणाला पाकिस्तानी संघ आणि त्यांच्या चाहत्यांची धाकधूक वाढत होती. इंग्लंडची 6 बाद 117 अशी अवस्था झाली तेव्हा पाकिस्तानचे...























































































