सामना ऑनलाईन
2233 लेख
0 प्रतिक्रिया
Mumbai crime news – चोरी करणाऱ्या केअर टेकर तरुणीला अटक
चोरी करणाऱ्या केअर टेकर तरुणीला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. सपना चौधरी असे तिचे नाव आहे.
तक्रारदार महिला या व्यावसायिक आहेत. त्यांच्या सासूवर शस्त्रक्रिया झाल्याने आणि...
नागरी सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांना थेट पालिकेच्या कंत्राटावर घ्या! शिवसेनेची पालिका आयुक्तांकडे मागणी
मुंबई महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात काम करणाऱया 170 कर्मचाऱयांना खासगी कंत्राटदाराऐवजी थेट पालिकेच्या कंत्राटावर घेण्यात यावे, अशी मागणी शिवसेनतर्फे पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
गेल्या...
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना बंदी घाला, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गांवरील मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सहा महिने तरी त्यावरून अवजड वाहने सोडू नयेत, केवळ प्रवासी वाहनांनाच प्रवेश देण्यात यावा अशी मागणी...
गडचिरोलीतील नक्षल्यांची 44 स्मारके उद्ध्वस्त; पोलीस, सीआरपीएफची धाडसी कारवाई
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांची 44 स्मारके एकाच दिवसात नष्ट करण्यात सुरक्षा यंत्रणांनी यश मिळवले. पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकांनी ही धाडसी कारवाई केली. नक्षलवाद्यांनी नागरिकांच्या मनात...
मध्य रेल्वेवर प्रवासी संख्येत मोठी वाढ, जानेवारीत तब्बल 12 कोटींहून अधिक जणांचा लोकल प्रवास
मध्य रेल्वेवर प्रवासी संख्येत मोठी वाढ झाल्याची आकडेवारी प्रशासनाने गुरुवारी जाहीर केली. जानेवारीमध्ये एका महिन्यात तब्बल 12 कोटी 70 लाखांहून अधिक जणांनी मध्य रेल्वे...
माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्याला 25 हजारांचा दंड, हायकोर्टाचे माहिती आयुक्तांच्या आदेशावर शिक्कामोर्तब
माहिती अधिकारात मागितलेली माहिती न देणे एका माहिती अधिकाऱयाला चांगलेच भोवले आहे. माहिती आयुक्तांनी या अधिकाऱयाला ठोठावलेल्या 25 हजारांच्या दंडावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
अभिजित...
केंद्राच्या जीएसटी दरवाढीचा राज्याच्या जलजीवन मिशनला मोठा फटका; 2 हजार 365 कोटींचा अतिरिक्त भुर्दंड,...
केंद्र सरकारने जीएसटी दर अठरा टक्के केल्याचा मोठा आर्थिक फटका राज्याच्या जलजीवन मिशनला बसला आहे. जीएसटी दर बारावरून 18 टक्के केल्यामुळे राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या नळ...
Ranji Trophy 2025-26 – कर्नाटक अंतिम फेरीत, आता जम्मू-कश्मीरशी गाठ
रणजीच्या रनभूमीवर कर्नाटकने पुन्हा एकदा आपली परंपरा जिवंत ठेवली. उत्तराखंडविरुद्धचा उपांत्य सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला, पण पहिल्या डावातील 503 धावांच्या प्रचंड आघाडीच्या जोरावर कर्नाटकने...
वेस्ट इंडीज नॉनस्टॉप, इटलीला नमवत ठोकला विजयी चौकार
वेस्ट इंडीजने ‘क’ गटातील अखेरच्या साखळी लढतीत इटलीचा 42 धावांनी धुव्वा उडवून टी-20 वर्ल्ड कपमध्ये नॉनस्टॉप विजयाचा चौकार ठोकला. 75 धावांची मॅचविनिंग खेळी करणारा...
ICC T20 WC 2026 – अफगाणिस्तानचा विजयी शेवट
इब्राहिम झदरानच्या 56 चेंडूंतील 95 धावांच्या अभेद्य खेळीने अफगाणिस्तानचा टी-20 वर्ल्ड कप अभियानाचा शेवट विजयी केला. अफगाणिस्तानने 4 बाद 200 अशी मजल मारल्यानंतर मोहम्मद...
साखळीत बाद होऊनही ऑस्ट्रेलियाला थेट एण्ट्री; 2028 च्या टी–20 वर्ल्ड कपमधील 12 संघ पक्के
सुरू असलेला टी-20 वर्ल्ड कप आता अंतिम टप्प्याकडे झेपावत असतानाच 2028 च्या स्पर्धेचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. सुपर-8 ची लढत सुरू होण्यापूर्वीच तब्बल...
महायुद्धाचा बाजार पुन्हा भरणार? हिंदुस्थान-पाकिस्तान उपांत्य फेरीत भिडण्याची शक्यता
टी–20 वर्ल्ड कप सुरू झाला की, आपल्याकडे क्रिकेटपेक्षा जास्त चर्चा कशाची होते? तर हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याची. बाकी सामने म्हणजे उपवासाच्या आधीचा फराळ. खरी मेजवानी म्हणजे...
झिम्बाब्वेच सिकंदर! यजमान श्रीलंकेवर सनसनाटीपूर्ण विजय
गुरुवारी कोलंबोच्या उकाड्यात एक वेगळीच थंडी पसरली. कारण झिम्बाब्वेने यजमान श्रीलंकेला असा धक्का दिला की प्रेमदासा स्टेडियम क्षणभर स्तब्ध झाले. झिम्बाब्वेच्या सिकंदरपुढे सिंहगर्जना झालीच...
IND W vs AUS W – हिंदुस्थानी महिलांचा पराभव
यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱया टी-20 क्रिकेट सामन्यात हिंदुस्थानचा 17 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियन महिलांनी 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाने प्रथम...
आरे कॉलनीत बेस्ट बस-एर्टिगा कारची धडक
गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत गुरुवारी बेस्ट बस आणि एर्टिगा कारमध्ये जोरदार धडक झाली. आदर्श नगर ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी बस क्र. 251 ही...
सुपर कप शालेय स्पर्धेत अंजुमन इस्लाम विजेता
मुंबई शालेय क्रीडा संघटना आणि जेबीसीएन यांच्या पुढाकाराने आयोजित सुपर कप शालेय क्रिकेट स्पर्धेत हॅरिस शील्ड विजेत्या अंजुमन इस्लाम संघानेच शेष शालेय संघाचा 5...
ICC T20 WC 2026 – ऑस्ट्रेलिया टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर; झिम्बाब्वेची ‘सुपर 8’ मध्ये धडक,...
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मंगळवारी २०२१ चा विजेता संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले. तर दुसरीकडे दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेने दिमाखात 'सुपर ८'...
GT Express Fire – चेन्नई-दिल्ली जी. टी. एक्सप्रेसला वर्ध्याजवळ आग; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
नवी दिल्लीहून तामिळनाडूतील तांबरमकडे जाणाऱ्या १२६१६ जी. टी. एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला मंगळवारी सकाळी वर्ध्याजवळील सिंदी रेल्वे स्थानकाजवळ भीषण आग लागली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही...
इम्रान खान यांच्या मदतीला सुनील गावस्कर, कपिल देव सरसावले; 14 दिग्गज कर्णधारांचे पाकिस्तान सरकारला...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि 1992 च्या वर्ल्डकप संघाचे कर्णधार इम्रान खान यांच्या खालावलेल्या प्रकृतीवरून जागतिक क्रिकेट वर्तुळातून तीव्र पडसाद उमटत आहेत. हिंदुस्थानचे महान फलंदाज...
विराट कोहली म्हणजे हिमालय, तर बाबर आझम छोटीशी टेकडी; दोघांची तुलनाच होऊ शकत नाही,...
आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये रविवारी हिंदुस्थान-पाकिस्तान सामना पार पडला. एकतर्फी झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. या सामन्यानंतर हिंदुस्थानचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने बाबर...
मुंबईच्या किनाऱ्याजवळ हिंदुस्थानने इराणची 3 तेलवाहू जहाजं केली जप्त, अमेरिकेने घातले होते निर्बंध
हिंदुस्थानी सागरी हद्दीत बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेने निर्बंध घातलेली आणि इराणशी संबंध असलेली तीन तेलवाहू...
अजित पवारांचा अपघात संशयास्पद; ब्लॅक बॉक्स जळून गेला हे गंभीर, संजय राऊत यांचे विधान,...
अजित पवार यांचा अपघात नक्कीच संशयास्पद असून विमानाचा ब्लॅक बॉक्स जळून गेला हे गंभीर असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत मंगळवारी...
इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ठाण्यात किंवा मुंबईत स्वीकृत नगरसेवक करायचे आहे का? पोस्टरबाजीवरून संजय राऊत...
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हिंदुस्थान दौऱ्यावर येत आहेत. मंगळवारी त्यांचे मुंबईत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही मुंबईत येणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा...
रईसजाद्याच्या ‘रील’चा नाद साहिलच्या जीवावर बेतला; एकुलत्या एक मुलाचा अपघातात मृत्यू, आईचा काळीज पिळवटून...
मी माझ्या मुलाला 23 वर्ष एकटीने लहानाचे मोठे केले. तो माझा एकुलता एक आधार होता. पण काही सेकंदांची रील बनवण्यासाठी घरून निघालेल्या एका रईसजाद्याने...
ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारात चालकांची ऑनड्युटी दारू पार्टी; शहर अभियंत्यांची गाडी, एसी फुल्ल, चाखना...
समृद्ध वारसा लाभलेल्या ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारात नेहमी वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांचा राबता असतो. गजबजलेल्या या ठिकाणी सोमवारी...
कोकणच्या राजाची एपीएमसीत दमदार एण्ट्री, पहिल्या मोहोराच्या 100 पेट्या बाजारात
आंब्याचा बापूस म्हणून ओळख असलेल्या हापूसची नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आज दमदार एण्ट्री झाली. देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील बागांना आलेल्या पहिल्या मोहोराच्या १०० पेट्या एपीएमसीच्या...
महापौरपदाचा अर्ज भरण्यासाठी विलास पाटील कोठडीतून मुख्यालयात, भिवंडी महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी होणार मतदान
भिवंडी महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीसाठी कोणार्क विकास आघाडीच्या माध्यमातून विलास पाटील यांनी पोलीस कोठडीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाटील यांना शुक्रवारी रात्री उशिरा आर्थिक...
भिवंडीच्या तुरुंगातील लोखंडी जाळी तोडून आरोपी फरार
सोनसाखळी आणि मोबाईल चोरी प्रकरणी तुरुंगवास भोगणारा सराईत आरोपी भिवंडी सब जेलमधून फरार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रवींद्र भोसले (२८) असे चोरट्याचे...
कल्याणमध्ये सात कोटींचे ड्रग्ज जप्त; 146 आरोपींच्या मुसक्या आवळल्या, अमली पदार्थविरोधी टीमची कारवाई
गेल्या वर्षभरात कल्याण अमली पदार्थविरोधी टीमने धडक कारवाई करत सात कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. त्यात एमडी, गांजा, चरस, नशेच्या बाटल्या आदींचा...
टिटवाळ्यात बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; रेल्वे प्रशासनाचा बडगा
टिटवाळा शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून आता तर भूमाफियांनी चक्क रेल्वेच्या जागेत बेकायदा बांधकाम केले आहे. बांधकामधारकांना रेल्वे प्रशासनाने अनेकदा नोटिसा देऊनही...






















































































