सामना ऑनलाईन
1436 लेख
0 प्रतिक्रिया
Pimpri Chinchwad News – आत्महत्या केलेल्या पत्नीच्या नावे खोटी चिठ्ठी; संगणक अभियंता पतीविरुद्ध गुन्हा...
आजाराने एक वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर त्यास पत्नीला जबाबदार धरून संगणक अभियंता असणाऱ्या पतीने तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून पत्नीने...
करगणीत जनावरांच्या बाजारात 4 कोटींची उलाढाल; सहा हजारांहून अधिक आवक
आटपाडी तालुक्यातील करगणी येथील महाशिवरात्र यात्रेनिमित्त भरलेल्या खिलार जनावरांच्या बाजारात सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. या यात्रेत तब्बल सहा...
Jalna news – गांधीनगरात 2 गटांत तुफान दगडफेक; किरकोळ कारणावरून झालेल्या दगडफेकीत गाड्यांसह दुकानांची...
जालना येथील गांधीनगर भागामध्ये वर्षानुवर्षे शेजारी राहत असलेल्या दोन कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये होऊन दोन गटांमध्ये राडा...
प्रतापगडाच्या पायथ्याशी बहरतेय गुलाबांचे गाव! पारपार गावात गुलाबांची लागवड; पर्यटनाला मिळणार चालना
सातारा जिल्ह्यातील मांघार 'मधाचे गाव', भिलार' पुस्तकांचे गाव' आणि धुमाळवाडी हे 'फळांचे गाव' म्हणून सुपरिचित आहे. आता जिल्ह्यात रंगीबेरंगी 'गुलाबाचे गाव 'ही बहरत ।...
घरातील कर्ता माणूस गेला, पण आरोपी सापडेना; 56 दिवसानंतरही पसार कारचालकाचा खडकी पोलिसांना थांगपत्ता...
'घरातील एकमेव कर्ता माणूस अपघातात गेला, त्यामुळे कुटुंबीयांचा आधार गेला. मात्र, घटनेला 56 दिवस उलटल्यानंतरही पसार झालेल्या कारचालकाचा खडकी पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. 7...
Pune crime news – टास्कचे आमिष पडले 32 लाखांना; विमाननगरमधील तरुणीला सायबर चोरट्यांचा गंडा
पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी पुणेकरांना वेठीस धरले असून, उच्चशिक्षितांसह तरुण-तरुणींना जाळ्यात अडकविले जात आहे. प्रामुख्याने अर्धवेळ नोकरी, टास्कचे आमिष, लाईक-शेअरसह विविध प्रकारे सायबर...
शिवशंभूद्रोही कोरटकर, केशव वैद्यला सरकार पाठीशी चालतेय; मुख्यमंत्री जबाब दो… आज काळे झेंडे दाखवून...
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नागपूरच्या...
आमदारांपेक्षा सभागृह नेत्यांवर प्रशासक मेहेरबान; महापालिकेच्या अंदाजपत्रकात सत्ताधारी माजी नगरसेवकांनाही झुकते माप
महापालिकेच्या अंदाजपत्रकात आमदार, माजी नगरसेवकांच्या पत्रानुसार सुमारे 300 कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. मात्र, शहरातील काही आमदारांना तसेच काही ठरावीक नगरसेवकांना झुकते माप दिले...
एस. जयशंकर यांच्यावर लंडनमध्ये हल्ल्याचा डाव उधळला, खलिस्तान समर्थकांकडून पोलिसांसमोर तिरंगा फाडण्याचा प्रयत्न
हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर लंडनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. खलिस्तान समर्थकांनी जयशंकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हल्लेखोरांचा हा डाव उधळून...
माझ्याकडून लिहून घ्या, नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार नाहीत; प्रशांत किशोर यांचं भाकीत
भारतीय जनता पक्ष आणि जनता दल (यूनायटेड) पक्ष बिहारमध्ये विधानसभा एकत्र निवडणूक लढतील. मात्र निवडणूक निकालानंतर सत्तेत राहण्यासाठी नितीश कुमार पुन्हा एकदा पलटी मारतील....
Mumbai crime news – जोगेश्वरीतील 12 वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार, 5 नराधमांना अटक
राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रोज कुठे ना कुठे अत्याचार, खूनाच्या घडत आहेत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात बलात्काराची घटना ताजी असताना आता...
अमेरिकेला युद्धच हवं असेल तर आम्हीही तयार आहोत, चीनचं डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्तेवर येताच निर्णयांचा धडाका लावला आहे. नुकतेच त्यांनी नवीन टॅरिफ धोरण लागू केले. अमेरिकेने कॅनडा, मेक्सिको, चीनवर टॅरिफ...
2100 रुपयांबाबत अदिती तटकरे यांचं मोठं विधान; लाडक्या बहिणींना महायुती सरकारचा ठेंगा
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिन्याला देण्याची घोषणा केली होती. महायुतीचे सरकार येऊन आता जवळपास 2-3 महिन्यांचा काळ उलटला तरी...
Santosh Deshmukh case – धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे जवळचे वाल्मीक कराड सूत्रधार असल्याचे सीआयडीने आरोपपत्रात म्हटले. त्यानंतर संतोष देशमुख...
अनवाणी फिरणाऱ्या वाल्मीक कराडकडं गोल्डन आयफोन, लक्झरी गाड्या अन्… डेटा रिकव्हर होताच राजेशाही थाट...
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. यात धनंजय मुंडे यांचा जवळच्या वाल्मीक कराड क्रमांक एकचा आरोपी...
Pune crime news – भरदिवसा हिरे व्यापाऱ्याचे अपहरण, 2 कोटींची खंडणी मागितली
पुणे शहरातील बिबवेवाडीतून एका हिरे व्यापाऱ्याचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून, अपहरणकर्त्यांनी व्यापाऱ्याच्या पत्नीला फोन करून तब्बल दोन कोटी रुपयांची...
Steve Smith announces retirement – चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभव जिव्हारी लागला, स्टीव्ह स्मिथची वन...
चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलमध्ये हिंदुस्थानकडून झालेला पराभव जिव्हारी लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ याने वन डे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. मंगळवारी दुबई आंतरराष्ट्रीय...
मुख्यमंत्र्यांनी दम भरला आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, पडद्यामागं काय घडलं? संजय राऊत यांनी...
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी संतोष...
महाराष्ट्र कलंकित होतोय, स्वारगेटसारखा प्रकार भाजपचे ‘लाडके’ मंत्री जयकुमार गोरेंबाबत समोर येतोय; संजय राऊत...
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘लाडके मंत्री’ जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. हे अत्यंत गंभीर प्रकरण असून...
पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
महायुती सरकार मधील एक एक मंत्र्यांचे प्रताप समोर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील एक मंत्री आहे, जो पैलवान आहे, त्याने एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवले,...
माझा आनंद.. आनंद.. हरपला! धर्मवीरांच्या पुतळ्यावरील हार, भगवी शाल ओरबाडून फेकणाऱ्या मिंध्यांनी माफी मागावी,...
धर्मवीर आनंद दिघे यांना शिवसेना नेत्यांनी अर्पण केलेली शाल, पुष्पहार मिंधे गटाच्या गुंडांनी आणि काही महिलांनी ओरबाडून, खेचून रस्त्यावर फेकून दिला आणि पायदळी तुडवला....
वडील पोलीस महासंचालक, अभिनेत्री लेकीला सोनं तस्करीची सवय लागली; 12 कोटींच्या मुद्देमालासह विमानतळावरून अटक
दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या राव (वय - 32) हिला सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तिला बेड्या ठोकण्यात आल्या...
चुलतीचा दगडाने ठेचून खून; बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव, कडेठाणच्या उपसरपंच पुतण्यासह दोघांना अटक
दौंड तालुक्यातील कडेठाण येथे शेतात काम करणाऱ्या लता बबन धावडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसून, उपसरपंच असलेल्या पुतण्यानेच खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न...
पोलीस डायरी – कोर्ट म्हणते, ‘ते’ जिवंत ठेवण्याच्या लायकीचे नाहीत!
>> प्रभाकर पवार
मंगळवार दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास एका २६ वर्षीय तरुणीवर दत्तात्रय रामदास गाडे (वय वर्षे 35, रा. गुणाट, शिरुर,...
‘हिंदुस्थानी वाईट असतात’ म्हणत अमेरिकेत 66 वर्षीय नर्सवर रुग्णाचा हल्ला; चेहरा विद्रुप केला, दृष्टी...
अमेरिकेमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानी वंशाच्या विद्यार्थ्यांवर एकामागोमाग हल्ले होत असल्याचे उघड झाले होते. आता हे लोण रुग्णालयापर्यंत...
रायगडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार? फडणवीस स्पष्टच म्हणाले अन् आदिती तटकरे, भरत गोगावले बघतच राहिले
रायगडच्या पालकमंत्री पदावरून मिंधे गटाचे भरत गोगावले आणि अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांच्यात वाद सुरू आहे. पालकमंत्रीपद न मिळाल्याने गोगावले तर मिळालेले पद...
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे विधान
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा जीवश्च कंठश्च वाल्मीक कराडच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड...
आता आमचा एकच नारा, हिशोबाशिवाय नाहीच थारा! एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांचा ठिय्या
एकीकडे राज्यातील उद्योगधंदे बाहेर जात असताना दुसरीकडे ठाण्यात सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. सुमारे 1 हजार 500 कामगारांना गेली दोन वर्ष...
राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला वेशीवर टांगलं! केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीशी छेडछाड, फडणवीसांना टॅग करत अंबादास दानवेंचा...
भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची छेड काढण्याला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर विरोधकांनी सरकारला...