ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1436 लेख 0 प्रतिक्रिया

फडणवीसांची पाठ वळली अन् बीड हादरलं; वाल्मीक कराडच्या बातम्या बघतो म्हणून तरुणाला बेदम मारहाण

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. याप्रकरणी पोलिसांनी वाल्मीक कराडसह आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. वाल्मीक...

हातात बेड्या, पायात साखळदंड; बेकायदा हिंदुस्थानींसोबत अमेरिकेचं अमानुष वर्तन, व्हायरल फोटोमागील सत्य जाणून घ्या…

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र हाती घेतल्यापासून एकामागोमाग एक निर्णयांचा धडाका लावला आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या लोकांविरोधातही ट्रम्प प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरू केली...

Champions Trophy 2025 – टीम इंडियानंतर पंच नितीन मेनन व सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांचा...

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉ़फी स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यंदाची स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानला जाणार नाही, असे बीसीसीआयने ठणकावून...

मी गरीब असल्यानं गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, झिरवळांची खंत; अजितदादा म्हणाले…

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून सुरू असलेले मानापमान नाट्य दीड महिन्यांनंतरही सुरूच आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यावर मिंधे आणि अजित पवार गटातून नाराजीचा सूर...

लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेलं राज्य आता राहिलं नाही, सरकार फक्त मूठभर धनदांडग्यांचं! – नाना...

लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत...

Nanded news – माहूरच्या ठाकूर बुवा यात्रेत भगर खाल्ल्यानंतर 52 भाविकांना विषबाधा, चार गंभीर

>> राज ठाकूर नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात ठाकूर बुवा यात्रेमध्ये भगर खाल्ल्याने 52 भाविकांना विषबाधा झाली आहे. यामुळे खळबळ उडाली असून सर्व भाविकांना माहूरच्या ग्रामीण...

राष्ट्रपती भवनात घुमले शाहरूखच्या चित्रपटातील गाण्याचे सूर; इंडोनेशियाच्या प्रतिनिधी मंडळानं गायलं ‘कुछ कुछ होता...

हिंदुस्थान 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू असून इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यंदाच्या सोहाळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत....

Photo – प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी तिरंगा ध्वजाप्रमाणे फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्रींचा गाभारा व नामदेव पायरी येथे...

IND vs ENG – टी-20 लढतीसाठी एमसीए स्टेडियम सज्ज

हिंदुस्थान-इंग्लंड दरम्यान येत्या 31 जानेवारीला पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमवर चौथा टी-२० क्रिकेट सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी हे स्टेडियम सर्व...

‘खो-खो’ खेळातही करिअरच्या संधी!

'प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास करिअरच्या संधी नसल्यामुळे पालक खो-खो खेळाबाबत नकारात्मक होते. मात्र, मायदेशात पहिला खो-खो विश्वचषक झाला अन् महिला व पुरुष या दोन्ही गटांमध्ये...

गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यात आजाराची लागण झालेल्या सीएचा सोलापुरात मृत्यू

'गुइलेन बॅरे सिंड्रोम' (जीबीएस) या आजाराची लागण झालेल्या तरुणाचा सोलापुरात मृत्यू झाला आहे. मृत तरुण डीएसके विश्व धायरी भागामध्ये वास्तव्यास होता. एका खासगी कंपनीमध्ये...

विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठा भ्रष्टाचार, अ‍ॅड. असीम सरोदे यांचा आरोप

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका निःपक्षपणे पार पडल्या, असे म्हणण्याची परिस्थिती नाही. निवडणुकीतील अनेक उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. यावरून या निवडणुकीत मोठ्या...

आकाशात 1 हजार फूट विमानाचा थरथराट; 6 प्रवासी जखमी, इमर्जन्सी लँडिंग

नायजेरिया येथून वॉशिंग्टनला जाणारे नायटेड एअरलाइन्सचे विमान शुक्रवारी जोरदार धक्क्याने अचानक 1 हजार फूट हेलकावे खात आले. विमानाचा आकाशात थरथराट झाल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ...

Sangli crime news – पाच लाखांची लाच घेणाऱ्या हवालदारासह पोलिसाला अटक; सांगलीच्या सोलापुरात कारवाई

पुण्यानंतर सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस पथकाने सोलापूर जिल्ह्यात कारवाई करीत पाच लाख रुपयांची लाच घेणारे मंगळवेढा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महेश रामचंद्र घायाळ...

‘छावा’तील आक्षेपार्ह भाग वगळा; अन्यथा चित्रपटगृहे बंद पाडू! ‘महाराणी येसूबाई फाऊंडेशन’चा इशारा

"छावा' चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. राज्यभर आंदोलन छेडून थिएटर बंद पाडू,' असा इशारा 'महाराणी येसूबाई फाऊंडेशन'चे प्रमुख सुहास राजेशिर्के...

रोखठोक – इंदिरा गांधी कोण?

इंदिरा गांधी हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. आज जो भारत देश उभा आहे, त्याची पायाभरणी पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधी यांनीच केली. कंगना राणावत या नटीने...

मंथन – `ट्रम्प 2.0′ आणि अमेरिका

>> डॉ. वि. ल. धारुरकर गलितगात्र झालेल्या अमेरिकेला पुन्हा ग्रेट बनविण्याचे अभिवचन देऊन लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झालेले डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा व्हाईट हाऊसमध्ये प्रविष्ट झाले. त्यांचे...

खाऊगल्ली – म म मोमोचा!

>> संजीव साबडे जे जे चांगले ते ते खावे या उक्तीनुसार आपण आपलासा केलेला पदार्थ म्हणजे मोमो. हा खूप महाग नाही आणि गरमच दिला जात...

निसर्ग जागर – कांड्या करकोचा

>> प्रेमसागर मेस्त्री दक्षिण रशिया आणि पूर्व आशिया खंडातून थेट भारतात स्थलांतर करणारा कांड्या करकोचा हा पक्षी. त्यांच्या सर्वेक्षणासाठी गुजरात छोटा रण ऑफ कच्छ, भुज,...

विशेष – स्वातंत्र्य आणि शिक्षण

>> विश्वावसू काशीकर भारत देशाची सुंदर व्याख्या काका कालेलकरांनी केली आहे. आपण जर कन्याकुमारीच्या दक्षिणेस गेलो तर ‘ध्रुव’ दिसेनासा होतो आणि कश्मीरच्या उत्तरेकडे गेलो की...

महाराष्ट्रातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 39 पोलीस जवानांना शौर्य पदके

हिंदुस्थान यंदा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. यानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील...

धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू, अंबादास दानवे यांचा हल्लाबोल

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणात अटक असलेल्या वाल्मीक कराडची मालमत्ता जप्त करण्याचा अर्ज एसआयटीकडून देण्यात आला आहे. मात्र...

शहांनी ईडी, सीबीआयचा जमालगोटा दिल्यानं मिंधे फुटले आणि तोंडानं उलट्या करताहेत; संजय राऊत यांचा घणाघात

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे नेते असून त्यांच्यावर टीका केली म्हणून शिंदेंना धडपडायची गरज नाही, असा जोरदार घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार...

Veer Pahariya – ‘स्काय फोर्स’मधून वीर पहाडियाचं बॉलिवूड पदार्पण, अक्षयसोबत मोठ्या पडद्यावर झळकला

अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांची मुख्य भूमिका असलेला 'स्काय फोर्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात...

अमित शहा सहकार मंत्री झाल्यापासून राज्यातील सहकार क्षेत्राला घरघर! – संजय राऊत

अमित शहा महाराष्ट्रात येथील नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी येतात. शहा महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी आणि येथील जनतेचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी येतात. ते देशाचे सहकार मंत्री आहेत....

Pune accident news – डंपर दुचाकीवर पलटी होऊन दोन विद्यार्थिनींचा मृत्यू

भीषण अपघातात दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी बळी गेला. भरधाव रेडीमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला. त्याच वेळी दुचाकीवरून चाललेल्या दोन विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि...

Pune news – शालेय सहलीत शिक्षकच झाले ‘झिंगाट’

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर परिसरातील शालेय सहलीदरम्यान मद्यप्राशन करून शिक्षकच 'झिंग झिंग झिंगाट' झाल्याची घटना सहलीच्या प्रवासादरम्यान घडली. भवानीनगर परिसरातील नामांकित शाळेच्या शिक्षकांचा हा 'प्रताप'...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशेंचा हिट अ‍ॅण्ड रनमुळे मृत्यू, मारेकरी शोधण्यासाठी मुलाची फरफट

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुष्पा आगाशे यांचा हिट अ‍ॅण्ड रनमुळे मृत्यू झाल्यानंतर ठाण्यातील सीसीटीव्हीचे जाळे अत्यंत तकलादू असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. सदर घटना...

गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला! पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात रुग्णसंख्या 73 वर

'गुलेन बॅरी सिंड्रोम'चा (जीबीएस) धोका वाढला असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पुण्यात सहा नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 73...

संबंधित बातम्या