ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3543 लेख 0 प्रतिक्रिया

“झोप लागत नव्हती म्हणून चालकाच्या शेजारी जाऊन बसला अन्..” सौदी बस अपघातातून बचावलेल्या एकमेव...

सौदी अरेबियातील मदिना शहराजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर एका प्रवासी बसला आग लागली. मदिनापासून 160 किमी अंतरावरील मुहरासजवळ असताना डिझेल टँकर बसला धडकला. ही धडक...

छत्तीसगड-आंध्र सीमेवर चकमक; 1 कोटींचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षली हिडमासह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवरील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील जंगलामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून कुख्यात नक्षली माडवी हिडमा,...

सोलो ट्रिप करणाऱ्या तरुणीसमोर अश्लील चाळे; शरीरसंबंधांची मागणी करत हस्तमैथून केले, कुठे घडला हा...

हल्ली एकट्याने फिरण्याचे फॅड चांगलेच वाढले आहे. पुरुषांसह महिलाही अनेक ठिकाणी सोलो ट्रिप करताना दिसतात. मात्र सोलो ट्रिप करताना महिलांना अनेक आव्हानांचाही सामना करावा...

निवडकर्ते गोंधळलेले, संघ निवडीमध्ये स्पष्टतेचा अभाव! दिग्गज खेळाडूने गंभीर, आगरकरची पिसं काढली

कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये हिंदुस्थानला पाहुण्या दक्षिण आफ्रिकेकडून लाजिरवणा पराभव स्वीकारावा लागला. या कसोटीसाठी फिरकीला साथ देणारी खेळपट्टी बनवण्यात आली. मात्र या फिरकीत...

मोखाड्याजवळ एसटीला अपघात; 25 जखमी, श्रीघाटातील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटला

जव्हारमध्ये एसटीचा भीषण अपघात होऊन ४० जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी पुन्हा श्रीघाटात असाच भयंकर अपघात घडला. पालघरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने...

ठाणे, पालघर, रायगडमध्ये उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन; 15 नगर परिषदा, 1 नगरपंचायतसाठी 2800 अर्ज दाखल

मोठे शक्तिप्रदर्शन करत आज शेवटच्या दिवशी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील १५ नगर परिषदा आणि १ नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आले. तिन्ही जिल्ह्यांतील...

शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग; कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतूककोंडी तातडीने सोडवा, नगरविकासचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश

कल्याण-शिळ रस्त्यावर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूककोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी तातडीने नियोजन करून योग्य उपाययोजना कराव्यात यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आवाज...

Thane news – कोपरीत समाजकंटकांचा ‘रात्रीस खेळ चाले’, नऊ दुचाकी पेटवल्या

कोपरीत काही समाजकंटकांनी रात्रीस खेळ सुरू केला आहे. मोकळ्या मैदानात पार्क केलेल्या तब्बल नऊ दुचाकी अज्ञात इसमांनी पेटवल्याची ही घटना सोमवारी पहाटे चार ते...

आशिका मृत्यूप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती, शिक्षण विभाग दोषींवर कठोर कारवाई करणार

आशिका गौंड या चिमुकलीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी जिल्हा शिक्षण विभागाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीत उपशिक्षण अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, महिला विस्तार अधिकारी,...

Mumbai news – मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, विक्रोळी ते कांजुरमार्ग दरम्यान रेल्वे रुळाचा तडे

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विक्रोळी ते कांजुरमार्ग दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील रुळाला तडे गेले असून त्यामुळे दादरहून ठाणे, कल्याणच्या...

नेतृत्व बदलाच्या चर्चांवर कर्नाटकचे DCM शिवकुमार म्हणतात, “पक्ष आहे, तर आम्ही आहोत! राजीनाम्याची धमकी...

कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारला अडीच वर्ष पूर्ण होत असून पुन्हा एकदा नेतृत्व बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री बदलणार असल्याची अटकळ बांधली जात आहे....

भाजपचं हिंदुत्व बेगडी, शिवसेनेचं हिंदुत्व व्यापक; पालघर प्रकरणावरून अंबादास दानवेंनी सुनावले

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपने ज्या काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच ‘वॉशिंग मशीन’मध्ये घालून भाजपने पक्षात घेतले. यावरून शिवसेना नेते...

रत्नागिरी नगर परिषद निवडणूक – शिंदे गटाचे माजी आमदार राजन साळवींना धक्का, मुलगा अथर्वचा...

शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या माजी आमदार राजन साळवी यांना रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत धक्का बसला आहे. माजी आमदार राजन साळवी यांचा मुलगा अथर्व...

पालघर साधू हत्याकांडातील आरोपी भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये स्वच्छ; आधी प्रवेश दिला, नंतर स्थगित केला

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपने ज्या काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच 'वॉशिंग मशीन'मध्ये घालून भाजपने पक्षात घेतले. कमळछाप वाशिंग मशीनने...

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2024 सालच्या हिंसाचार प्रकरणात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाने...

शिवसेनाप्रमुखांना आदरांजली! शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे नतमस्तक; शिवसेनाप्रेमी, शिवसैनिकांची गर्दी

ज्वलंत हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड, शिवसैनिकांचे दैवत आणि मराठी माणसाच्या मनगटात आत्मसन्मानाचे स्फुल्लिंग चेतवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृतिदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,...

रस्ते अडवले, पाठलाग केला; निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजपने उभी केली गुंडांची फौज, उज्ज्वला...

राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू असतानाच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ...

मातृभूमी सोडणे वेदनादायक, बांगलादेशची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू, शेख हसीना यांची युनूस सरकारवर जोरदार टीका

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्धच्या न्यायाधीकरणाचा (ट्रिब्युनल) निकाल सोमवारी सुनावण्यात येणार आहे. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना शेख हसीना यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी...

उरण ते मुंबई करा ‘बेस्ट’ प्रवास; द्रोणागिरी नोडमधून वांद्रे स्टेशन, वाशी, कुलाबा थेट बससेवा,...

उरण ते मुंबईपर्यंत आता आरामदायी 'बेस्ट' प्रवास करता येणार आहे. द्रोणागिरी नोड ते वांद्रे स्टेशन तसेच वाशी व कुलाबापर्यंत थेट बससेवा सुरू करण्यात आली...

प्लास्टिकच्या आवरणात असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे अखेर दर्शन, मनसे नेते अमित ठाकरे यांनी केले अनावरण

नेरुळ येथे गेल्या चार महिन्यांपासून प्लास्टिकच्या आवरणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज दर्शन झाले. मनसे नेते अमित ठाकरे यांनी पोलिसांचे कडे तोडून...

मनमानीपणे गाडी पार्क केल्यास मोबाईलवर थेट चलन, ठाणे वाहतूक शाखेचा बेशिस्तीला ‘ब्रेक’

वाहतूककोंडी आणि बेशिस्त पार्किंगमुळे ठाणेकर अक्षरशः त्रासले आहेत. यावर उपाय म्हणून ठाणे वाहतूक शाखेने कडक मोहीम हाती घेतली आहे. थेट रस्त्यावर उतरून वाहनचालकांवर...

ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याची भीती, उरणमधील शिलालेखांना फासला शेंदूर

उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, आवरे परिसरात पाषाणातील पुरातन दुर्मिळ शिलालेख आहेत. ऐतिहासिक नोंदीत 'गधेगळ' नावाने ओळखले जाणारे शिल्प आणि शिलालेख जतन करण्याची आवश्यकता आहे....

वाडा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या निकिता गंधे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निकिता गंधे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सहसंपर्कप्रमुख नीलेश...

नवी मुंबई विमानतळावरून 25 डिसेंबरला पहिले टेकऑफ; मुहूर्त कोणता? ख्रिसमसचा की वाजपेयींच्या जयंतीचा, दि....

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी विमानाचे पहिले टेकऑफ येत्या २५ डिसेंबर रोजी होणार आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर विमानसेवा सुरू होत असल्याचा बोलबाला सर्वत्र होत असला...

IND vs SA Kolkata Test – हार्मरच्या फिरकीत अडकली टीम इंडिया, दक्षिण आफ्रिकेचा 30...

कोलकाता कसोटीत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानवर 30 धावांनी विजय मिळवत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या डावात हिंदुस्थानपुढे...

बिहार निवडणुकीत पैशांचा महापूर; जागतिक बँकेचा 14 हजार कोटींचा निधीही वळवला, कुणी केला हा...

बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीची शुक्रवारी मतमोजणी झाली आणि एनडीएने पाशवी बहुमत मिळवली. या एकतर्फी आणि अनपेक्षित निकालानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत....

रविवार ठरला अपघात वार! 24 तासात 4 भीषण अपघातांमध्ये 17 जण ठार; 40 हून...

देशासाठी रविवार हा अपघात वार ठरला आहे. गेल्या 24 तासांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये 4 मोठे अपघात झाले असून यात 17 जणांचा मृत्यू झाला, तर 40...

भाजपनं तिकीट नाकारल्यानं व्यथित झालेल्या RSS कार्यकर्त्यानं जीवन संपवलं, स्थानिक नेत्यांवर केलेले गंभीर आरोप

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने तिकीट नाकारल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने टोकाचे पाऊल उचलले. आनंद. के. थंपी असे आरएसएस कार्यकर्त्याचे नाव असून शनिवारी...

उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना; दगडाच्या खाणीत दरड कोसळून एका मजुराचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली 15 जण...

उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथे एका दगडाच्या खाणीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. खाणकाम सुरू असताना दरड कोसळल्याने अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले असून यापैकी एकाचा मृतदेह...

बिहार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; निकालानंतर हकालपट्टी होताच माजी मंत्र्याची भाजपला सोडचिठ्ठी

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएने पाशवी बहुमत मिळवले. भाजप-जदयू मित्रपक्षांनी 200 हून अधिक जागा मिळवल्या. या निवडणुकीआधी नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटी रुपयांच्या वीज...

संबंधित बातम्या