सामना ऑनलाईन
2132 लेख
0 प्रतिक्रिया
पाकिस्तान, PoK ताब्यात घेणं हे अमित शहांना शक्य नाही; तिथे ED-CBI-EC चालत नाही, संजय...
अमित शहा यांनी खूप काही ठरवले होते. पाकिस्तान ताब्यात घ्यायचा, चून चून के मारेंगे... पण काही झाले का? कारण हे निवडणूक आयोगाच्या हातात नाही....
Virat Kohli – विराटच्या निवृत्तीआधी पडद्याआड काय घडलं? अजित आगरकरसह दोघांचे फोन खणाणले, पण...
टीम इंडियाचा 'रनमशीन' विराट कोहली याने सोमवारी कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कोहलीने याबाबत माहिती दिली. कोहलीने...
पुणेकरांच्या खिशावर दरोडा; पीएमपी प्रशासनाकडून भाडेदरात वाढ, दैनंदिन पासही महाग, किमान भाडे 5 रुपयांवरून...
पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या पीएमपीएल प्रशासनाने प्रवासी भाडेदरात लक्षणीय वाढ केली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य पुणेकरांना आता अर्थिक भुर्दंड सहन करावा...
नगर मनपा निवडणुकीपूर्वी संपर्क मोहिमेवर भर द्या! शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांचे आवाहन
'अहिल्यानगरकरांनी सलग 25 वर्षे शिवसेनेला निवडून दिले आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शहराची जागा शिवसेनेला सुटली नसली, तरीदेखील महाविकास आघाडीला मिळालेली मते ही शिवसेनेचीच...
पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी, मुसळधार पावसाने पुणे जिल्ह्याला झोडपले
वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील विविध भागांना झोडपून काढले. सासवडमध्ये गारा पडल्या. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. चास येथे शेतांचे बांध फुटले असून,...
पोलीस डायरी – मुंबईत ‘आयएसआय’ची पाळंमुळं घट्ट
>> प्रभाकर पवार, [email protected]
मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी कश्मीरमधील पहलगाम येथे सहकुटुंब सुट्टीचा आनंद लुटावयास गेलेल्या 26 पर्यटकांना धर्म विचारून पाकिस्तानी अतिरेक्यांनी गोळ्या घालून...
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, ‘झेड’ श्रेणीच्या सुरक्षा कवचात बुलेटप्रूफ कारचा समावेश
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जयशंकर यांच्या ताफ्यात एका विशेष बुलेटप्रूफ...
Operation Sindoor – पाकिस्तानच्या उद्ध्वस्त झालेल्या एअरबेसचे सॅटेलाईट फोटो आले समोर; धावपट्टी, इमारती बेचिराख
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने 'ऑपरेशन सिंदूर' हाती घेतले आणि पाकिस्तान, पीओकेमध्ये घुसून कारवाई केली. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानवर ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा...
कसोटी क्रिकेटला तुझी गरज! वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या दिग्गज खेळाडूची विराटला निवृत्तीचा फेरविचार करण्याची विनंती
हिंदुस्थानचा संघ आगामी महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही उभय संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. आगामी काही दिवसात या...
Bob Cowper – कसोटीमध्ये ऐतिहासिक त्रिशतक ठोकणाऱ्या दिग्गजाचं निधन, क्रिकेट जगतात शोककळा
क्रिकेट जगतातून एक दु:खद बातमी आली आहे. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू बॉब कूपर यांचे दीर्घ आजाराने मेलबर्नमध्ये निधन झाले आहे. रविवारी वयाच्या 84 व्या वर्षी...
‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू, योग्यवेळी माहिती देऊ; हिंदुस्थान-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर हवाई दलाचं स्पष्टीकरण
हिंदुस्थान आणि पाकिस्तानने शनिवारी शस्त्रसंधीवर सहमती दर्शवली. हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे 'ऑपरेशन सिंदूर'चे काय होणार असा सवाल उपस्थित...
रुग्णालयांनो खबरदार! बिलासाठी मृतदेह अडवल्यास कारवाई
बिलासाठी रुग्णालयांनी मृतदेह अडवून ठेवल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांनी तंबी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत बिल भरले...
देश-धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले – नितीन बानुगडे पाटील
प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसे करावे, याचा वस्तुपाठ शंभुराजे यांनी घालून दिला. 14 मे 1657 रोजी जन्मलेल्या या बाळाचे 'संभाजीराजे' असे नामकरण जिजाऊ माँसाहेब यांनी...
हिंदुस्थान-पाकिस्तान शस्त्रसंधीवर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, मोदींचा उल्लेख करत मोहम्मद युनूस म्हणाले…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी शस्त्रसंधीवर एकमत झाले. हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेत ही...
पाकिस्तान, नको रे बाबा! पुन्हा पाऊलही ठेवणार नाही, डॅरिल मिचेलचा निर्णय, टॉम करन लहान...
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. या तणावाचा परिणाम क्रिकेटवरही झाला असून आयपीएल 2025 स्पर्धा आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आली. तर पाकिस्तानात...
मोदी 200 देश फिरले, पण जगात हिंदुस्थानला मित्र नाही! इंदिरा गांधींचा उल्लेख करत संजय...
जगामध्ये हिंदुस्थानला मित्र नाही. मोदी 200 देश फिरून आले, पण हिंदुस्थानचा मित्र कोण हे त्यांनी सांगावे. जगभरात मिठ्या मारत फिरणाऱ्या मोदींनी ठामपणे या युद्धात...
पाकला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली? शस्त्रसंधीवरून संजय राऊत यांचा हल्लाबोल
'ऑपरेशन सिंदूर'नंतर बिथरलेला पाकिस्तान गेल्या चार दिवसांपासून हिंदुस्थानवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ला करत सुटला आहे. हे हल्ले हिंदुस्थानने परतवून लावत पाकिस्तानवर प्रतिहल्ला केला. दोन्ही...
बुजदिल राक्षस… पहलगाम हल्ल्यानंतर अखेर 20 दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी सोडलं मौन, कवितेतून व्यक्त...
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची...
पायधुनीत पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की, तिघांविरोधात गुन्हा दाखल
सोन्याचे दागिने बनविण्याच्या कारखान्यात काम करणाऱया कारागिराच्या समर्थनार्थ पायधुनी पोलीस ठाण्यात गेलेल्या तिघांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर एका उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला...
कर्जतमध्ये नवी मुंबईचे चार तरुण बुडाले
पाषाणे धरणात चार तरुण बुडाल्याची घटना घडली असून यातील तीन जणांना वाचवण्यात सहकारी मित्राला यश आले आहे. मात्र 26 वर्षीय अजय रावत याचा रात्री...
India Pakistan War – 32 विमानतळांवरील उड्डाणे बंद
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक नियामक प्राधिकरणाने 9 मे 2025 पासून ते 15 मे 2025 च्या पहाटे 5.30 पर्यंत उत्तर...
‘ऑपरेशन सिंदूर’ विरोधात महिलेची गरळ, समाज माध्यमातून टीका; पोलिसांत गुन्हा दाखल
किस्तान विरोधात हिंदुस्थानने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ विरोधात एका महिलेने समाजमाध्यमावर गरळ ओकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांत त्या महिलेविरोधात गुन्हा...
पाकिस्तानला नाणेनिधीकडून एक अब्ज डॉलर्सची खिरापत; हप्ता मंजूर, हिंदुस्थानचा विरोध
आंतरराष्ट्रीय नाणे निधीने पाकिस्तानला एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी (ईएफएफ) कर्जाचा हप्ता म्हणून 1 अब्ज डॉलर्स व रेझिलियन्स अॅण्ड सस्टेनेबिलिटी फॅसिलिटी (आरएसएफ) अंतर्गत 1.3 अब्ज डॉलर्सचा...
राज्यात वॉरबुकप्रमाणे खबरदारी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वॉरबुकप्रमाणे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पाकिस्तान एक दहशतवादी राष्ट्र...
पाकिस्तानविरुद्धची कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती – शरद पवार
भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर...
पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात हिमाचलचा जवान शहीद, दोन महिन्यांनी होणार होते निवृत्त
जम्मूतील राजौरी येथे शुक्रवारी रात्री उशिरा पाकिस्तानने केलेल्या अंदाधुंद गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना हिमाचल प्रदेशातील जवान शहीद झाला. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील शाहपूरचे रहिवासी...
यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास युद्ध समजून उत्तर देणार, हिंदुस्थान सरकारचा पाकिस्तानला कडक इशारा
यापुढे हिंदुस्थानवर दहशतवादी हल्ला झाल्यास ही युद्धाची कृती म्हणून समजली जाईल. या दहशतवादी कारवायांना युद्ध समजून सडेतोड उत्तर दिले जाईल, असा कडक इशारा हिंदुस्थान...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 मे 2025 ते शनिवार 17 मे 2025
>> नीलिमा प्रधान
मेष - वाद वाढवू नका
मिथुन राशीत गुरूचे राश्यांतर, मेषेच्या धनेषात सूर्य. साडेसातीचे पर्व सुरू आहे. प्रवासात काळजी घ्या. क्षुल्लक तणाव, वाद वाढवू...
मल्टिवर्स – रोचक अनुभव
>> डॉ स्ट्रेंज
गाझामधील पिरॅमिड्सच्या संशोधनाची पार्श्वभूमी असलेल्या या कथानकात पुराणकथा, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे सारेच खुबीने एकसंध केले आहेत. उत्कंठा वाढविणारा व रोचक अनुभव देणारा...
वेबसीरिज – गुंतवून ठेवणारी रहस्य मालिका
>> तरंग वैद्य
पोलीस तपासकथेवर आधारित ही वेब सीरिज सशक्त कथा आणि जयदीप अहलावत या अभिनेत्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड लोकप्रिय ठरली. रहस्याच्या शोधकार्यात वेगवेगळ्या वळणांवर...




















































































